नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सराफा बाजारात सोने-चांदीच्या भावात (Gold Price Today) आज मोठा बदल दिसून आला. आज चांदीत 1223 रुपयांची मोठी घसरण झाली. तर, 24 ते 14 कॅरेटपर्यंतचे सोनेसुद्धा स्वस्त (Gold Price Today) झाले. यामुळे मागील अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला आज ब्रेक लागला. सोमवारी शुक्रवारच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 123 रुपयांनी घसरून 48150 रुपयांवर खुली झाली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (India Bullion and Jewelers Association) जारी केलेल्या ताज्या रेटनुसार, आता 23 कॅरेट सोन्याची किंमत 47967 रुपयांवर आली आहे. तर, 22 कॅरेट सोने 44105 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या भावाने विकले जात आहे. तसचे, 18 कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा आता 36113 रुपयांवर आला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे जारी हे रेट आणि तुमच्या शहरातील भावात 500 ते 1000 रुपयांचे अंतर असू शकते.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइट (ibjarates.com) नुसार 19 जुलै 2021 ला देशभरातील सराफा बाजारात सोने-चांदीचे हाजीर भाव अशाप्रकारे होते…
धातु 19 जुलैचा रेट (रु./10 ग्रॅम)
16 जुलैचा रेट (रु./10 ग्रॅम) रेटमध्ये बदल (रु./10 ग्राम)
गोल्ड 999 (24 कॅरेट) 48150 48273 -123
Gold 995 (23 कॅरेट) 47957 48080 -123
गोल्ड 916 (22 कॅरेट) 44105 44218 -113
Gold 750 (18 कॅरेट) 36113 36205 -92
गोल्ड 585 ( 14 कॅरेट) 28168 28240 -72
सिल्व्हर 999 67689 कि/ग्रॅ 68912 कि/ग्रॅ -1223 कि/ग्रॅ
Web Title : Gold Price Today | gold has become cheaper silver has fallen gold price today 19 july 2021
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द
Aurangabad Crime | लष्करी छावणीतील झाडाला गळफास घेत जवानाची आत्महत्या; प्रचंड खळबळ
Google Chrome चा वापर करणार्यांनी व्हावे सावध, ताबडतोब करा हे काम अन्यथा होईल मोठे नुकसान