मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Price Today | कमॉडिटी बाजारात (Commodity Market) सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) उतरल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचा दर 80 रुपयांनी घसरला आहे. तर, चांदीचा भाव जवळपास पाचशे रुपयांनी घसरला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर (24 कॅरेट) 50,851 रुपये इतका झाला आहे. तसेच, 1 किलो चांदीचा दर 61,680 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.
ऑगस्ट 2020 साली सोन्याचा दर (Gold Price Today) 55,400 रुपयांवर गेला होता. त्यातुलनेत सोनं जवळपास 7 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. रिझर्व्ह बँकेकडून (RBI) आज (बुधवार) पतधोरण जाहीर केले आहे. यामध्येबँकेने रेपो दरात 0.50 टक्के वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आरबीआयचा रेपो दर 4.90 टक्के झाला आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. तर दुसरीकडे भारतीय बाजारात (Indian Market) सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होताना दिसत आहे.
मुख्य शहरातील सोन्याचा दर –
दिल्ली –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये
चेन्नई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये
कोलकाता –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये
Web Title :- Gold Price Today | gold and silver price fall today 8th june 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Samantha Ruth Prabhu | घटस्फोटानंतरही तुफान चर्चा ! बिकिनीत ‘या’ अभिनेत्रीचा बोल्ड लूक व्हायरल
- झहीर इक्बाल सोबत लग्नाच्या बातम्यांवर Sonakshi Sinha ने सोडले मौन, म्हणाली – ‘रोका, मेहंदी सर्व…’
- Ekta Kapoor | चाळीशी पार केल्यानंतरही एकता कपूरनं केलं नाही लग्न; म्हणाली – ‘वडिलांच्या एका अटीमुळे…’
- 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्यांसाठी मोठी खुशखबर ! ‘या’ 4 भत्त्यांमध्ये वाढ होणार, सॅलरीमध्ये होईल बंपर वाढ
- Modi Cabinet Decision On MSP | मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट ! खरीप पिकासाठीच्या MSP च्या वाढीस मंजुरी
- Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले – ‘पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं, खडसेंचंही तेच झालं; याचा परिणाम… ‘