मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Price Today | सराफा बाजारात (Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत असतानाच आज शनिवारी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सकाळच्या भावात सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, दरम्यान पुन्हा तोच भाव उतरला आहे. आज (शनिवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,650 रुपये आहे. तर 24 कॅरेट साठी 51,980 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,500 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जागतिक कमॉडिटी बाजारात (Global Commodity Market) काल (शुक्रवारी) स्पॉट गोल्डचा दर 0.7 टक्क्यांनी घसरला आणि तो 1.844.25 डॉलर प्रती औंस या पातळीवर स्थिरावला. गोल्ड फ्युचर्सचा भाव 1.846.90 डॉलरवर बंद झाला. त्यात 0.2 टक्के घसरण झाली. आठवडाभरात सोनं 1.5 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. आज चांदीचा दर 21.79 डॉलर असून त्यात 0.6 टक्के घसरण झाली आहे.
आजचे सोन्याचे दर (Gold Price) –
दिल्ली –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,010 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,980 रुपये
चेन्नई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोलकाता –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,680 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,010 रुपये
Web Title :- Gold Price Today | gold and silver price fall today 18th june 2022
हे देखील वाचा :