Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

Gold Silver Prices | Gold and silver prices fall sharply

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Gold and Silver Price | भारतात लग्नसराईच्या काळात सोने चांदीची (Gold And Silver) खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. आता भारतात लग्नसराईचा काळ सुरु झाला असताना सोन्याच्या किमतीत अंशतः वाढ झाली आहे. सोन्याची (Gold) किंमत ०.३० टक्क्यांनी वाढली (Prices Increased) आहे. चांदीचे (Silver) दर मात्र कमी (Prices Reduced) झाले आहेत. सोन्याचे फ्युचर्स दर 24 कॅरेट सोन्यासाठी 53,090 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 62,100 रुपये आहे. (Gold and Silver Price)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

स्पॉट सोने दर 0059 GMT नुसार प्रति औंस (28.3५ ग्राम) $1,633.69 इतकी होती, सोन्याने 21 ऑक्टोबरपासूनची सर्वात कमी पातळी गाठली होती. अमेरिकेतील सोन्याचे (Gold) फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी घसरून $1,636.30 वर आले. स्पॉट सोन्याचे (Silver) दर 0.2% वाढून $19.18 प्रति औंस (28.3५ ग्राम) झाली आहे.

 

तुम्ही तुमच्या घरी बसून सोन्याचे दर तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुमच्या शहरातील सोने चांदीची किंमत तपासू शकता. तुम्ही नंबरवरून मिस कॉल केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल.

 

 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :

शहर            सोने                  चांदीचा दर
मुंबई          48,666                62,100
पुणे            48,657                62,160
नाशिक      48,657                62,160
नागपूर       48,657              62,160
दिल्ली         48,583             62,100
कोलकाता   48,611             62,120

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Gold and Silver Price | gold rate today gold and silver price in on 16th november 2022 gold and silver rate hike

 

हे देखील वाचा :

Actress Sangeeta Bijlani | सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीसोबत फोटोशूटदरम्यान घडला अपघात, व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss 16 | बिग बॉसचा 45 वा भाग होता धमाकेदार, शालीन सुंबुलने पूलमध्ये साजरा केला वाढदिवस

Kieron Pollard IPL Retirement | कायरन पोलार्डची IPL मधून निवृत्ती; आता मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये पार पाडणार ‘ही’ जबाबदारी