वाशिंग्टन : वृत्तसंस्था – एका प्रियकराला आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करणं खूप महागात पडलंय. पाण्यात जाऊन प्रपोज करताना बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील लुईजियानाचं रहिवासी असणारं हे कपल सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी तंजानियाला गेलं होतं. यावेळी हा अपघात झाला. गर्लफ्रेंड केनेशा एन्टोईनने फेसबुकवर या घटेनेची माहिती दिली आहे. तसचे त्याचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
केनेशाने लिहलं की, “बॉयफ्रेंड स्टीवन बीबरने पाण्यात जाऊन मला लग्नासाठी प्रस्ताव दिला होता. स्टीवनच्या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.” पुढे त्याच्याबद्दल लिहिताना केनेशाने लिहिलं, “तू खोल पाण्यातून कधी बाहेर नाही आला. तू लग्नाच्या प्रस्तावावर माझं उत्तरही नाही ऐकलं. हो. हो.लाखदा. मी तुझ्याशी लग्न करेल.”
https://www.facebook.com/
व्हिडीओत दिसत आहे की, स्टीवन केनेशासाठी अंडरवाटर जात तिला प्रपोज करत आहे. पेपरवर लिहिलेला प्रस्ताव दिला दाखवत आहे. त्याने तिच्यासाठी एक रिंगही आणली होती. केनेशाने त्याच्याबद्दल लिहिलं की, “तू परफेक्ट प्रेमी होतास. मी तुला पुढच्या जन्मी शोधेल आणि तुझ्याशी लग्न करेल. पुन्हा पुढल्या जन्मी, पुन्हा पुढल्या जन्मी.”
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ