• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ganesh Bidkar | सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार (Photos)

by sachinsitapure1
July 1, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
Ganesh Bidkar PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor s

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या (Corona) काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या डॉक्टरांचा (Doctor’s) सन्मान गुरुवारी करण्यात आला. ‘डॉक्टर डे’चे (Doctor’s Day) औचित्य साधून महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar, Leader of the House, Pune Municipal Corporation) यांच्या हस्ते कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांनी कोरोना योध्दा डॉक्टरांचे आभार देखील मानले. PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor’s

Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page  for every update

शहरासह संपूर्ण देशात गेल्या दीड वर्षापासून कोरोने थैमान घातले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत कोरोबाधित अनेक रुग्णावर उपचार करत डॉक्टरांनी त्यांना जीवनदान दिलेले आहे.


अशा डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सुहास कलशेट्टी (Dr. Suhas Kalashetti), डॉ. स्वप्ना कलशेट्टी (Dr. Swapna Kalashetti) यांचा गौरव करत

तसेच दिवंगत डॉ. रमेश अंबिके (Dr. Ramesh Ambike) यांनी कोरोनाच्या काळात दिलेल्या योगदानाचा आढावा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारतीय जनता पक्ष (BJP) वैद्यकीय आघाडीच्या वतीने रास्ता पेठेतील समर्थ हॉस्पिटल येथे हा कार्यक्रम झाला.


संघटनेच्या सहसंयोजक डॉ. तेजस्विनी अरविंद (Dr. Tejaswini Arvind) यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला.

कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बजविताना सोमवार पेठेतील डॉक्टर रमेश अंबिके (Dr. Ramesh Ambike) याच आजाराचे बळी ठरले.


या भागातील अनेक कुटुंबीयांचे ते फॅमिली डॉक्टर (Family Doctor) होते.
त्याच्यासह इतर डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका (Ganesh Bidkar, Leader of the House, Pune Municipal Corporation)

Web Title : Ganesh Bidkar | PMC House Leader Ganesh Bidkar felicitates Doctor’s

Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune News | सुप्रिया केंद्रे राज्यातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक; श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम परीक्षेत देशात सर्वप्रथम

ED-सीबीआय चौकशीवरून शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘… तर विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नये म्हणजे झाले’

LPG Gas Cylinder | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! आजपासून LPG सिलेंडर झाले महाग; जाणून घ्या 1 जुलैला जारी झालेले दर

Tags: Coronacorona warriorCoronavirusDoctor’s DayDr. Ramesh AmbikeDr. Suhas KalashettiDr. Swapna KalashettiGanesh BidkarLeader of the HousePMC House Leader Ganesh BidkarpunePune Municipal CorporationPune Newsकोरोनाडॉ. रमेश अंबिकेडॉ. सुहास कलशेट्टीडॉ. स्वप्ना कलशेट्टीपुणेपुणे न्यूज
Previous Post

Delta variant । चिंताजनक ! भारत, अमेरिका, ब्रिटनसह तब्बल 100 देशात डेल्टा वेरिएंटचा प्रसार

Next Post

Coronavirus in Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 265 नवीन रुग्ण, 171 जणांना डिस्चार्ज

Next Post
Pimpri Corona Update Great relief The daily number of patients in Pimpri Chinchwad is less than one hundred, know other statistics

Coronavirus in Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 'कोरोना'चे 265 नवीन रुग्ण, 171 जणांना डिस्चार्ज

Kajol Devgan Oops Moment | kajol became the victim of a terrible ops moment this was visible
ताज्या बातम्या

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

July 2, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन - सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगनची (Ajay Devgan) पत्नी काजोल (Kajol Devgan Oops Moment) गेल्या अनेक दिवसांपासून झगमगत्या इंडस्ट्रीपासून दूर...

Read more
Assembly Speaker Election | the shivsena whip issued by shiv sena does not apply to us said chief minister eknath shinde

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

July 2, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal for stealing 1 kg of gold and 3 kg of silver jewelery

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

July 2, 2022
Assembly Speaker Election | shivsena whip issued to shiv sena mlas for assembly speaker election maharashtra

Assembly Speaker Election | शिवसेना एक… व्हिप दोन, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी

July 2, 2022
Amravati Crime News | mp navneet rana demands removal of amravati police commissioner aarti singh

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

July 2, 2022
Satara Crime | one shot dead in bombay restaurant chowk in satara crime news

Satara Crime | साताऱ्यातील खळबळजनक घटना ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या; आरोपी पसार

July 2, 2022
Ratan Tata | sir ratan tata funded patliputra excavation helped to find out emperor ashoka throne room

सम्राट अशोकचा हा खजिना शोधण्यासाठी Ratan Tata यांनी केली होती मदत, अनेक वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट!

July 2, 2022
Sapna Choudhary Oops Moment | Sapna Choudhary danced in front of public without wearing

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री चक्क ब्रा घालायला विसरली, अन् झाली Oops Moment ची शिकार…

July 2, 2022
Amravati Chemist Stabbed To Death | amravati chemist stabbed to death social media post supporting bjp nupur sharma

Amravati Chemist Stabbed To Death | अमरावतीमधील केमिस्ट हत्या प्रकरणात 6 जणांना अटक; भाजप नेते म्हणाले – ‘नूपुर शर्मा यांच्या समर्थनाच्या पोस्टमुळे मर्डर’

July 2, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं, राज्यपाल घटनाबाह्य वागतात; शिवसेनेचा आरोप

2 days ago

Mint Tea Benefits | जर तुम्ही रोज पुदिना चहा प्यायला तर त्याचे ‘हे’ फायदे होतील; जाणून घ्या

4 days ago

Pune Rain | अखेर तो आला ! खडकवासला धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात

2 days ago

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…

2 days ago

Pune Crime | माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; कोंढव्यातील जागेचे प्रकरण

7 days ago

PAN-Aadhaar Linking Penalty Rule | पॅन कार्ड आधारशी लिंक केलंय का ?; आजच करा ‘हे’ काम, अन्यथा बसेल 1000 रुपयांचा दंड

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat