मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – GAD Mumbai Recruitment 2021 | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक खास संधी आहे. सामान्य प्रशासन विभाग मुंबई (General Administration Department) माननिय राज्यपालांच्या सचिव कार्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी लवकरच भरती घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन (GAD Mumbai Recruitment 2021) पद्धतीने करायचा आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पदे :
– वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant)
– उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer )
– लघुटंकलेखक (Shorthand Stenographer)
शैक्षणिक पात्रता : (अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी.)
– वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
– उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer ) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
– लघुटंकलेखक (Shorthand Stenographer) – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
वेतन :
– वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant) – 67,700/- – 2,08,700/- रुपये
– उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer ) – 41,800/- – 1,31,300/- रुपये
– लघुटंकलेखक (Shorthand Stenographer) – 25,500/- – 81,100/- रुपयेअर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2021
सविस्तर माहितीसाठी : https://drive.google.com/file/d/1_WRLWbzN0-U33UlEH3MMeFmA61F8yQ4F/view
अर्ज करण्यासाठी वेबसाईट : https://maharashtra.gov.in/1125/Home
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्ज नोंदणी शाखा, सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अॅनेक्स बिल्डिंग), मुंबई- 400 032 / rts.mumcomm-mh@gov.in
Web Title : GAD Mumbai Recruitment 2021 | general administration department mumbai recruitment 2021 openings for different posts
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | फोरेक्स ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून 15 लाखाची फसवणूक