• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘भाषा नीट करा, नाहीतर तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही’, निलेश राणेंचा अजित पवारांवर ‘निशाणा’

by sajda
January 16, 2021
in राजकारण
0
former mp nilesh rane

former mp nilesh rane

बहुजननामा ऑनलाइन टीम – माजी खासदार निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर राणे यांनीही त्यांच्या टिकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.

सध्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री अडचणीत सापडले आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले असताना नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीकडून अटक झाली आहे. या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाली असून भाजपकडून घेरण्याचा प्रयत्न होत आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी देखील जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, अशी जहरी टीका केली होती.

फार कमी नेते आहेत महाराष्ट्र मध्ये ज्यांना अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल. अजित पवार साहेब भाषा नीट करा तुमची नाहीतर हाच निलेश राणे एक दिवस तुमची घमेंड उतरल्याशिवाय राहणार नाही.

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 16, 2021

त्यानंतर पुण्यातील सर्किट हाऊस येथे बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का, तसेच त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे विधानही पवारांनी केले होते. पवारांच्या या विधानानंतर आता राणे यांनी राज्यात फार कमी नेते आहेत की ज्यांना अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव घ्यावे लागेल, असे म्हणत अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असे पुन्हा ट्विट करत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. तसेच दुसर, माहिती लपवण निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

मुंडेना मिळाले अभय
धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे. त्यांची पक्षाने नोंद घेतली आहे, असे काल मी स्वत: बोललो होतो. मात्र, आता वेगळे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली आहे.

Tags: Deputy Chief Minister Ajit Pawarformer MP Nilesh Raneअजित पवारनिलेश राणेभाजप
Previous Post

‘बिग बीं’च्या आवाजातील ‘ती’ काॅलरट्यून बंद होणार

Next Post

जॅकलिनच्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाली…

Next Post
Actress Shilpa Shetty

जॅकलिनच्या 'त्या' फोटोवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाली…

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

5 days ago

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासंदर्भात दिला सल्ला; म्हणाले…

5 days ago

मुलीसाठी खरेदी करून आणली नवी बाहुली, आत पाहिले तर धक्काच बसला !

2 days ago

Coronavirus : लोणीकंद पोलिसांची 325 जणांवर दंडात्मक कारवाई

7 days ago

भारताची चीनबद्दल कठोर भूमिका, म्हणाले – ‘थेट परदेशी गुंतवणूकीचे धोरण आता किंवा नजीकच्या काळात बदलणार नाही’

4 days ago

2 लाखाच्या लाचेची मागणी केल्यानंतर 50 हजाराची दक्षिणा घेणारा पोलिस सचिन कुबेर जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat