• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन; PM मोदी यांनी व्यक्त केले दु:ख

by sheetal
November 18, 2020
in ताज्या बातम्या
0
Mridula Sinha passes away

Mridula Sinha passes away

बहुजननामा ऑनलाइन टीम – गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन (Mridula Sinha passes away)झाले आहे. मृदुला सिन्हा सुरुवातीपासून संघाशी जोडलेल्या होत्या आणि भाजपच्या प्रभावी नेत्या होत्या. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, मृदुला सिन्हा जी नेहमी जनसेवेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी ओळखल्या जातील. त्या एक चांगल्या लेखिका होत्या, ज्यांनी संस्कृतीसह साहित्याच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने मी दु:खी आहे. त्यांचे कुटुंब आणि हितचिंतकाच्या दु:खात मी सहभागी आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, गोव्याच्या माजी राज्यपाल आणि वरिष्ठ भाजप नेत्या मृदुला सिन्हाजी यांचे निधन खूपच दु:खद आहे. त्यांनी अखेरपर्यंत राष्ट्र, समाज आणि संघटनेसाठी काम केले. त्या एक निपुण लेखिकासुद्धा होत्या, ज्यांना त्यांच्या लेखणासाठीसुद्धा सदैव लक्षात ठेवले जाईल. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती.

27 नोव्हेंबर 1942 ला बिहारच्या मुजफ्फरनगरमध्ये जन्मलेल्या मृदुला सिन्हा गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. राजकारणाशिवाय साहित्याच्या क्षेत्रातसुद्धा त्यांचे नाव होते. त्यांनी आपल्या जीवनात 46 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. विजयाराजे सिंधिया यांच्यावर त्यांनी लिहिलेले पुस्तक ‘एक थी रानी ऐसी भी’वर चित्रपटसुद्धा आला होता.

त्यांचे पती डॉक्टर रामकृपाल सिन्हा बिहारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार दरम्यान मृदुला सिन्हा केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्षा होत्या. नंतर त्यांना गोव्याच्या राज्यपाल बनवण्यात आले होते.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

Love Jihad च्या कायद्यावर संतापला अभिनेता, म्हणाला – ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहायचा का ?’

Next Post

Pune : दगडूशेठ गणपती मंदिरात उमांगमलज जन्मोत्सव साजरा

Next Post
Umangamalaj Janmotsav

Pune : दगडूशेठ गणपती मंदिरात उमांगमलज जन्मोत्सव साजरा

People
विशेष बातम्या

‘लाल’ रंग आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये असते ‘ही’ विशेष गोष्ट, प्रेमाच्या बाबतीतही असतात इतरांपेक्षा वेगळे !

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -  मोजता येणार नाहीत इतके नानाविध रंग जगात आहेत पण आपल्याला या अनेक रंगांपैकी कुठलातरी एक खास...

Read more
Buldhana

बुलढाणा : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक

January 28, 2021
The body

शेवगावात नदीपात्रामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, प्रचंड खळबळ

January 28, 2021
Australia

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

हृदयाच्या आरोग्यसाठी धोकादायक आहेत ‘या’ 2 वस्तू, सांभाळूनच खा

2 days ago

Master OTT Release : थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता Amazon Prime वर रिलीज होणार ‘मास्टर’ ! जाणून घ्या तारीख

23 hours ago

Pune News : विश्रांतवाडीमधील गोकुळनगरमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

7 days ago

IPL 2021 च्या लिलावाची तारीख जाहीर, जाणून घ्या कोठे, कधी आणि कोणत्या खेळाडूंचा लिलाव होणार

19 hours ago

मनसेकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊतांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार

2 days ago

GST चोरीत 5 जणांना अटक, 1004 कोटींचे बनावट बिल फाडले, 146 कोटीचा रिफंड घेतला

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat