जय लहुजी वस्ताद गणेश तरुण मित्र मंडळाच्या वतिने साठेनगर चौकात आद्य क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंती निम्मित आभिवादन तसेच भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात आद्य क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अनेक महान देशभक्त तयार केले होते. इतकेच नव्हे तर वस्ताद लहुजी साळवे हे प्रखर देशभक्त होते. त्यांनी पुण्यात तालिम उभारुन अनेक क्रांतिकारकांना घडविले. त्यांचे विचार व देशभक्ती आज ही प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन करून सभापती संजय भोसले यांनी आद्य क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांना आदरांजली वाहिली.
सोमनाथ अडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती निमित्त आभिवादन तसेच भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. माळेगाव- बारामती या मार्गे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लहुजी शक्ती सेना बारामती तालुका अध्यक्ष दादा सकट, पप्पु खरात, राहुल खरात, विशाल अडागळे, अमोल खरात, राहुल खरात, सरपंच जयदीप तावरे, विद्यमान सदस्य जयदीप दिलीप तावरे, रविराज तावरे, राजाभाऊ खरात, राजेंद्र चव्हाण, आप्पा बनसोडे, विश्वास भोसले, प्रविण बनसोडे, योगराज राजेजाधवराव, अनिल लोणकर, दिलीप जाधव, डॉ. राजेंद्र सस्ते, संतोष जगताप आदी उपस्थित होते.