याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, औरंगाबादमधील सातारा गावातील रस्त्याच्या निविदेवरून शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर आणि आमदार संजय क्षीरसाठ समर्थकांत वाद झाला. या वादानंतर सुशील खेडकर यांना आमदार क्षीरसाठ यांच्यासह उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि त्यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर यांच्या डोक्याला मार लागला. याप्रकरणी आता वेदांतनगर पोलीस ठाण्यात आमदार संजय क्षीरसाठ, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार क्षीरसाठ आणि राजेंद्र जंजाळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अंतर्गत वाद चव्हाट्यावर
शिवसेनेतील दोन गटांतमध्ये हा राडा झाल्यामुळे औरंबादमध्ये पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेतृत्वाकडूनही वाद घालण्याऱ्या कार्यकर्त्यांवर काही कारवाई करण्यात येते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा