बहुजननामा ऑनलाइन – भारतातील पहिली महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत सामील झाल्या आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत त्या 34 व्या क्रमांकावर आहे. जर्मन चांसलर अँजेला मर्केल फोर्ब्स (German Chancellor Angela Merkel )सलग नवव्या वर्षी फोर्ब्स यादी 2019 (Forbes List 2019) च्या जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिलाच्या (World’s most powerful women of 2019) यादीत निर्मला सीतारमण पहिल्या स्थानावर पोहचल्या आहे.
पुन्हा एकदा या यादीमध्ये भारतातील बायोकोन (Biocon) कंपनीचे एमडी आणि सीईओ किरण मजूमदार शॉचा देखील समावेश आहे. तसेच निर्मला सीतामरन यांचा पहिल्यांदा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांनी ब्रिटनची क्वीन एलिझाबेथला मागे टाकत 34 व्या स्थानावर स्थान मिळवले आहे.
आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जियावा, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थुनबर्ग, वॉलमार्ट इंटरनेशनलचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारत सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पॉप सिंगर आणि गीतकार रिहाना यांची नावे आहेत.