• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri News : चित्रपट निर्मात्यालाच घातला मध्यस्थीने गंडा, चित्रपट विकत घेऊन देण्याच्या नावाखाली फसवणूक

by sajda
January 13, 2021
in क्राईम, पुणे
0
Pimpri

Pimpri

बहुजननामा ऑनलाइन टीम – पिंपरी(Pimpri ) : सिनेमाच्या अ‍ॅग्रीमेंटमध्ये घेतो व काही सिनेमे तुमच्या नावावर करतो, असे सांगून चित्रपट विक्री करणार्‍या मध्यस्थाने पुण्यातील एका चित्रपट निर्मात्याला २९ लाख ५५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी(Pimpri ) पोलिसांनी विक्रम धाकतोडे (वय ३८, रा. शिवछाया सोसायटी, विक्रोळी पश्चिम, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी चित्रपट निर्माता अमोल लक्ष्मण कागणे (वय २९, रा. मॅपल टॉवर, वानवडी) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम धाकतोडे याने सिनेमाच्या अ‍ॅग्रीमेंटमध्ये अमोल कागणे यांना घेतो व काही सिनेमे त्यांच्या नावावर करतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. त्याबाबत कागणे आणि धाकतोडे यांच्या लेखी करार करण्यात आला होता. असे असताना कागणे यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा वापर सिनेमा विकत घेण्यासाठी न वापरता त्याचा दुसरीकडे वापर केला. तसेच जे काही सिनेमे विकत घेतले ते त्यांना न विचारता परस्पर विक्री केली. तसेच त्यांनी सिनेमाच्या गुंतवणकीसाठी दिलेल्या पैशाचा मोबदला कागणे यांना न देता फसवणूक केली. याबाबत कागणे यांनी हिंजवडीतील मॅक्डोनाल्ड येथील रेस्टारंटमध्ये प्राथमिक रक्कम प्रथम दिली होती. त्यानंतर आनलाईन पद्धतीने सर्व व्यवहार झाले आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल  केला असून पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे अधिक तपास करीत आहेत.

Tags: filmmakerpimpriचित्रपट
Previous Post

ड्रग्स केस : राष्ट्रवादीचे दिग्गज आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCB कडून ‘समन्स’

Next Post

‘वरुण धवन-नताशा दलाल’ याच महिन्यात बांधणार लग्नाची गाठ ! अलिबागमध्ये बुक केलं हॉटेल

Next Post
Varun Dhawan-Natasha Dalal

'वरुण धवन-नताशा दलाल' याच महिन्यात बांधणार लग्नाची गाठ ! अलिबागमध्ये बुक केलं हॉटेल

Please login to join discussion
Tata Sky
इतर

Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

January 20, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी...

Read more
School Fee

School Fee : शिक्षण शुल्कात 26 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा, शैक्षणिक सत्र 2020-21 पासूनच होणार अंमलबजावणी

January 20, 2021
policeman in Live

3 वर्षे लिव्ह इनमध्ये होता पोलिस कर्मचारी, लग्नाला नकार दिल्यानंतर SP च बनले ‘वर्‍हाडी’

January 20, 2021
Health Minister Tope

राज्यात लसीकरण मोहिमेचा फज्जा, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजप आमदार भातखळकर यांची मागणी

January 20, 2021
burglary cases

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

January 20, 2021
Tandav Controversy

Tandav Controversy : ‘तांडव’च्या मेकर्सला अटक होणार ? चौकशीसाठी UP पोलीस मुंबईत दाखल

January 20, 2021
farmers tractor rally

शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा ; सर्वोच्च न्यायालय

January 20, 2021
Union Minister

अपघातात पत्नीचा मृत्यू, स्वतःची प्रकृती खालवल्यानंतर देखील केंद्रीय मंत्री बेडवरून करताहेत काम

January 20, 2021
dry and dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

January 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pimpri
क्राईम

Pimpri News : चित्रपट निर्मात्यालाच घातला मध्यस्थीने गंडा, चित्रपट विकत घेऊन देण्याच्या नावाखाली फसवणूक

January 13, 2021
0

...

Read more

थिएटर मालकांच्या विनंतीनंतर ‘भाईजान’ सलमान सिनेमागृहातच रिलीज करणार ‘राधे’

1 day ago

158 वेळा दिली ‘DL’ टेस्ट तेव्हा कुठे झाला पास, परीक्षा देण्यासाठी खर्च झाली इतकी रक्कम

6 days ago

Video : अरे देवा ! Visa भारतात विसरून विवेक ओबेरॉय पोहोचला दुबईला, अन्…

5 days ago

दुबईमध्ये भारतीय मुलीची कमाल, 25 टन E-कचर्‍याचे केले रिसायकलिंग

5 days ago

Pune News : व्यसनाधिन व्यक्तिला व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणणे ही आपली सगळ्यांची सामाजिक जबाबदारी – ‘मुक्तांगण’च्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर

6 days ago

US : बायडेन प्रशासनात सोनिया अग्रवाल यांची सल्लागारपदी नियुक्ती, अनेक भारतीयांनामानाचं ‘पान’

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat