• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सावधान ! FASTag च्या संबंधीत करू नका ‘ही’ चूक, अन्यथा टोल पार न करता कापले जातील पैसे

by Jivanbhutekar
February 21, 2021
in अर्थ/ब्लॉग, राष्ट्रीय
0
fastag

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात फास्टॅगचे नियम अनिवार्य करण्यात आले आहेत. या अंतर्गत विना फास्टॅगच्या गाडीकडून टोल प्लाझावर दुप्पट टोल वसूल केला जात आहे. प्रत्यक्षात फास्टॅगची व्यवस्था मागील अनेक दिवसांपासून लागू आहे. मोठ्या संख्येने लोक याचा वापर करत आहेत. सध्या अनेक फास्टॅग वॉलेटशी लिंक आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पैसे टाकावे लागतात. तर अनेक बँकांचे फास्टॅग थेट खात्याशी लिंक आहेत. टोल प्लाझावर पोहचताच पैसे तुमच्या खात्यातून कापले जातात.

परंतु, फास्टॅगबाबत सावध राहण्याची सुद्धा आवश्यकता आहे. जर तुम्ही वेळीच लक्ष दिले नाही तर मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते. नेहमी लोक आपली जुनी कार विकतात पण आपला फास्टॅग काढून टाकण्यास विसरतात. किंवा त्यास डिअ‍ॅक्टिव्हेट करत नाहीत. जर तो फास्टॅग तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर कार विकल्यानंतर फास्टॅगचा वापर झाल्यास पैसे तुमच्या बँक खात्यातून कापले जातील.

कार विकताना लक्ष ठेवा
फास्टॅगचा वापर सरकार हळुहळु वाढवण्यावर जोर देत आहे, येत्या काळात शक्य आहे की, पार्किंग आणि अन्य ठिकाणांवर तुमच्या कारची ओळख फास्टॅगनेच होईल. अशावेळी याबाबत सावध राहावे लागेल. कार विकताना किंवा एक्सचेंज करताना जुना फास्टॅग काढून टाकला पाहिजे. किंवा तो डिअ‍ॅक्टिव्हेट केला पाहिजे. कारण या कारने प्रवास नवीन ग्राहक करेल पण पैसे तुमच्या खात्यातून कापले जातील.

डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी सीरियल नंबर आवश्यक
जुना फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी तुमच्याकडे फास्टॅगमध्ये नोंदलेला सीरियल नंबर असणे आवश्यक आहे अन्यथा तो डिअ‍ॅक्टिव्हेट सुद्धा होऊ शकणार नाही. यासाठी तुमच्याकडे जेवढ्या कारमध्ये फास्टॅग असेल त्यांच्या सीरियल नंबरचा रेकॉर्ड ठेवणे खुप आवश्यक आहे.

अशाप्रकारे करा डिअ‍ॅक्टिव्हेट
कार एक्सचेंज करत असाल विकत असाल तर गाडीवरून फास्टॅग हटवा. किंवा आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून फास्टॅगचा टोल फ्री नंबर 1800-120-4210 वर कॉल करा. येथून तुमच्या मोबाइलवर लिंक येईल जेथे तुम्ही गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, फास्टॅगचा सीरियल नंबर टाकून फास्टॅग डिअ‍ॅक्टिव्हेट करू शकता.

Tags: BusinesschallenDouble tollfastagnew rules and guidelinestollToll Plazawithout fastagटोलटोल प्लाझादुप्पट टोलफास्टॅगविना फास्टॅग
Previous Post

देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 14 हजार 264 नवे पॉझिटिव्ह

Next Post

पिंपळे खालसाला आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार

Next Post
Ajit Pawar

पिंपळे खालसाला आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार

Please login to join discussion
nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read more
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
ott

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

PF Account मधील बॅलन्स रक्कम तुम्हीसुद्धा ऑनलाइन चेक करू शकता, अशी आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस

6 days ago

Coronavirus : लोणीकंद पोलिसांची 325 जणांवर दंडात्मक कारवाई

5 days ago

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्यात लॉन्स व मंगल कार्यालय मालक यांच्यात बैठक

3 days ago

पेट्रोलनंतर आता दूधही महागणार; 1 मार्चपासून तब्बल 12 रुपयांनी वाढणार दर ?

3 hours ago

Pimpri-Chinchwad News : भाजपचे नेते बाळासाहेब नेवाळे यांना अटक

4 days ago

टीम इंडियाला ‘नाराज’ करणारा सलामीवीर झाला निवृत्त, आता 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर सोडणार देश

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat