• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

UP च्या फर्रूखाबादमध्ये ‘ऑपरेशन मासुम’ यशस्वी ! 23 मुलांची सुटका तर माथेफिरुचा ‘चकमकीत’ मृत्यू, पोलिसांना 10 लाखाचे ‘बक्षीस’

by Shubham Khopade
January 31, 2020
in क्राईम, ब्रेकिंग न्यूज
0
farukhabad

फरुखाबाद : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील कठरिया गावात २३ मुलांना ओलीस ठेवणारा माथेफिरु सुभाष बाथम याला उत्तर प्रदेश पोलीस आणि एटीएसच्या पथकाने केलेल्या गोळीबारात ठार करण्यात आले आणि सर्व मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष बाथम याने गुरुवारी दुपारी मुलीचा वाढदिवस असल्याचे खोटे सांगून २३ मुलांना घरी बोलावले. त्यानंतर त्याने त्यांना घरातल्या बेसमेंटमध्ये कोंडून ठेवले.याचबरोबर त्याने आपली पत्नी आणि मुलाला पण कोंडून ठेवले. दोन वर्षांपूर्वी सुभाष बाथम याने एका नातेवाईकाची हत्या करून त्याची जामीनावर सुटका झाली होती. आपल्या मुलाला घेण्यासाठी एक महिला त्याच्या घरात जाण्याचा प्रयत्न करीत असताना हा प्रकार उघड झाला.

UP DGP OP Singh: The operation ran for around 8 hours. We tried to engage him constructively through talks but we got information that he had firing capability and there was possibility that he had explosives in his possession. He was threatening to carry out a blast. https://t.co/QMcp8pD9k0 pic.twitter.com/Nit6XlJgl2

— ANI UP (@ANINewsUP) January 30, 2020

मुलांना ओलीस ठेवल्याचे समजल्यावर लखनौहून एटीएसचे एक पथक व जिल्हा पोलिसांचे पथक गावात आले. सुभाषला तेथील आमदारांशी बोलायचे होते. सुभाषकडे रिव्हॉल्व्हर असून त्याने मुलांना ओलीस ठेवल्यामुळे पोलिसांना काहीही करता येत नव्हते. आमदारांना बोलावण्यात आले पण त्यांच्याशी बोलन्यास त्याने नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या एका नातेवाईकाला त्याच्याशी बोलण्यासाठी घरात पाठविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने रागाने त्याच्यावर गोळीभार करुन त्याला जखमी केले. आपल्या मागण्या एका कागदावर लिहून तो कागद त्याने घराबाहेर फेकला होता. तो कागद जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.

या घटनेनंतर एटीएसचे एक पथक पुढे सरसावले त्या पथकाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुभाष बाथम याने घरातून ६ गोळ्या झाडल्या. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळीभार केला त्यात सुभाष बाथम याला ठार करण्यात आले. सुमारे १० तास हे  ऑपरेशन सुरु होते. मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सुभाष ठार झाला. ही घटना समजल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पोलिसांशी संपर्कात होते.ऑपरेशन मासुम यशस्वी करणाऱ्या पोलीस पथकाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama newsbhim namabreakingbreaking newsChief Minister Yogi Adityanathcurrent newscurrent news latest marathi newsdeathFarukhabadGoibarlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political news Maharashtramaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsmarathi latest news Marathi NewsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in MarathipoliceRevolvertoday latest newstoday news in marathitodays latest newstodays marathi newstop newsuttar pradeshUttar Pradesh Policeउत्तर प्रदेश पोलीसउत्तरप्रदेशगोळीबारपोलिसफरुखाबादबहुजननामाभीमनामामुख्यमंत्री योगी आदित्यनाथमृत्युरिव्हॉल्व्हर
Previous Post

फिर्यादीने केली खोट्या गुन्ह्याची कबुली

Next Post

मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून ‘पेट्रोल-डिझेल’ प्रतिलिटर 50 पैसे ते एक रुपया ‘महाग’ होऊ शकतं

Next Post
petrol

मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून 'पेट्रोल-डिझेल' प्रतिलिटर 50 पैसे ते एक रुपया 'महाग' होऊ शकतं

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

farukhabad
क्राईम

UP च्या फर्रूखाबादमध्ये ‘ऑपरेशन मासुम’ यशस्वी ! 23 मुलांची सुटका तर माथेफिरुचा ‘चकमकीत’ मृत्यू, पोलिसांना 10 लाखाचे ‘बक्षीस’

January 31, 2020
0

...

Read more

CBSE Board Exam Update : CBSE च्या 10वी, 12वी बोर्ड परीक्षेबाबत शिक्षण मंत्र्यांनी दिली ‘ही’ मोठी माहिती, जाणून घ्या

2 days ago

TATA ची ‘ही’ कार नंबर वन; इलेक्ट्रिक वाहनांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा वाढला

1 day ago

PhonePe देतंय 149 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर मुदत विमा, आपल्यासाठी किती फायदेशीर आहे पॉलिसी ?

6 days ago

महाविकास आघाडी ‘या’ ग्रामपंचायतीसाठी वेगवेगळं लढली, बहुमतापासून तिन्ही पक्ष लांबच

3 days ago

Kalyan News : ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानादिवशी उमेदवारांच्या नावाचा ‘कागद’ स्मशानात आढळल्यानं खळबळ

6 days ago

19 जानेवारी राशिफळ : ‘या’ 3 राशीवाल्यांचे भाग्य राहील प्रबळ, इतरांसाठी ‘असा’ आहे मंगळवार

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat