• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

बुधवार पेठेतील वाड्यात घरफोडी करून पसार झालेल्या दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी सापळा रचून केली अटक

by Balavant Suryawanshi
March 3, 2021
in क्राईम, पुणे
0
arrest

arrest

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – बुधवार पेठेतील वाड्यात घरफोडी करून पसार झालेल्या दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या महिलांकडून चोरीला गेलेले २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

याप्रकरणी रेश्मा रज्जाक शेख (रा. मंगळवार पेठ) व अनिता नारायण हजारे (रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघींची नावे आहेत. रूपाली कोकरे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

बुधवार पेठेमधील पासोड्या विठोबा मंदिराजवळ असलेल्या पालेकर वाड्यात कोकरे राहायला आहेत. त्या काही कामानिमित्त घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्यावेळी शेख व हजारे वाड्यात शिरल्या. त्यांनी कोकरे यांच्या घराचा दरवाजा उचकटून २५ हजारांचे दागिने चोरले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही तपासले. त्यात या दोघी कैद झाल्या होत्या.

त्यानुसार त्यांचा शोध घेतला जात होता. यावेळी महिला मंगळवार पेठेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांना सापळा रचून अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे, निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, अमोल सरडे, महावीर वलटे, सचिन सारपाले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Tags: Anita Narayan Hazarearrestbudhwar pethFaraskhana policepuneReshma Razzak SheikhRupali KokareTheftअटकअनिता नारायण हजारेचोरीपुणेफरासखाना पोलिसफरासखाना पोलीस स्टेशनबुधवार पेठरूपाली कोकरेरेश्मा रज्जाक शेखसीसीटीव्ही
Previous Post

कौटुंबिक न्यायालयात पत्नीची तलवारीने वार करत हत्या, दोषीला जन्मठेपेची शिक्षा

Next Post

बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMC मध्ये प्रवेश, म्हणाल्या बंगालला केवळ ममता दीदीच हव्या आहेत

Next Post
Sayantika-Banerjee

बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMC मध्ये प्रवेश, म्हणाल्या बंगालला केवळ ममता दीदीच हव्या आहेत

pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand
ताज्या बातम्या

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - देशात कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 18 वर्षापुढील सर्व व्यक्तींना 1 मे पासून लसीकरण...

Read more
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
we-have-requested-the-cm-to-announce-a-complete-lockdown-in-the-state-from-tomorrow-at-8-pm-this-was-the-request-of-all-ministers-to-cm-now-it-is-his-decision-maharashtra-health-minister-rajesh-top

उद्या रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ! मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली विनंती, उध्दव ठाकरे घोषणा करणार

April 20, 2021
latest-news-andhra-pradesh-state-government-employees-will-get-electric-two-wheelers

सरकारची कर्मचार्‍यांसाठी खुशबखर ! मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर अन् 3 वर्षापर्यंत एकमद फ्री असेल मेंटनन्स, जाणून घ्या

April 20, 2021
shocking-came-to-take-a-selfie-and-kissed-arshi-video-viral

धक्कादायक ! सेल्फी काढायला आला आणि ‘अर्शी’ला KISS करून गेला; Video व्हायरल

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

arrest
क्राईम

बुधवार पेठेतील वाड्यात घरफोडी करून पसार झालेल्या दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी सापळा रचून केली अटक

March 3, 2021
0

...

Read more

भाजपमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; ममतांचा हल्लाबोल

5 days ago

आवश्यकतेनुसार रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा वापर न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

4 days ago

संजय राऊतांचे विरोधकांना भावनिक आवाहन; म्हणाले – ‘आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका’

3 days ago

पुण्यात गरजुंसाठी फक्त 10 रुपयात भोजन थाळी, जाणून घ्या कुठं

5 days ago

उन्हाळ्यात आजारांपासून वाचण्याच्या ‘या’ 6 स्पेशल टिप्स? उष्णता आणि डिहायड्रेशनपासून सुद्धा दिलासा, जाणून घ्या

1 day ago

सोन्याला आलाय ‘भाव’ तर चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या दर…

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat