मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Fake website | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागला. यामुळे सर्व व्यवहार बंद झाले. ऑफलाईन ऐवजी ऑनलाईनला (Online) प्राधान्य देण्यात आली. मात्र यामुळे अनेक फसवणुकीचे (Fraud) प्रकरण वाढली गेली. यामुळे अनेक मेसेज येत तरुणांना पैशाचा गंडा घातला जात आहे. याचबरोबर आता दुसऱ्या एका बनावट वेबसाईटवरून (Fake website) देखील लोकांना केवळ फसवण्याचा काम सुरु आहे. अनेक आकर्षक जाहिराती त्यावर खास डिस्काउंट(Special discount) सांगून यावरून ग्राहकांची फसवणूक होते. बनावट वेबसाइटवरून (Fake website) होणारी फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 4 महत्त्वाचे पॉइंट (4 important points) दिलेत. जेणेकरून फसवणूक होण्यापासून ग्राहक बचाऊ शकेल. तसेच, बनावट साईट ओळखणे हे अगदी सोपं आहे.
याबाबत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अधिक दखल घेत त्यांनी सर्व ग्राहकांना सूचना केल्या आहेत. पोलीस म्हणतात संकेतस्थळ बनावट असल्याचे हे काही चिन्ह (पॉइंट) आहेत. आकर्षक ‘ऑफर’ (Offer) ला बळी न पडता संकेतस्थळ तेच अर्थात खरे असल्याची खात्री करून घ्या. काही संशय वाटल्यास आम्हाला कळवा.
https://twitter.com/
दरम्यान, अनेकवेळा मोठ्या ब्रँड्सच्या प्रमाणे दिसणाऱ्या अथवा स्पेलिंगमध्ये लगेच लक्षात येणारे असे बदल करून ग्राहकांची मोठी फसवणूक होते. तसेच, खरी साइट आणि बनावट वेबसाइट कशी ओळखायची असा सवाल देखील समोर उपस्थित होतो. तर, बनावट ई-कॉमर्स वेबसाइटमध्ये (Fake e-commerce website) पुढील 4 गोष्टी अथवा यापैकी एखादी गोष्ट आढळत नाही. असं मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितलं आहे. ते 4 महत्त्वाचे पॉइंट बघा.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
1 – रिफंड अथवा रिटर्न पॉलिसी(Refund, Return Policy) किंवा त्याची कोणतीही माहिती अशा साइटवर नसते.
2 – ग्राहक सेवा क्रमांक(Customer service number) नसतो.
3 – शंका निर्माण होती अशा ऑफर्स(offers)
4 – आवश्यक नसता देखील अधिकची माहिती मागितलेली असते.
web title: Fake website | How to identify a fake ‘website’ ?, 4 important points given by Mumbai Police, find out.
Mumbai News | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचं कोरोनाने निधन
Corona Tablet Vaccine | इंजेक्शन ऐवजी टॅबलेटने व्हॅक्सीन देण्याची तयारी, ठरणार का गेम चेंजर?
Yashika Anand | दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू