• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

WhatsApp वर शेअर होतेय बनावट PUBG Mobile India चा नवा ट्रेलर, जाणून घ्या लॉन्चिंगबद्दल

by sheetal
November 25, 2020
in ताज्या बातम्या
0
PUBG Mobile India

PUBG Mobile India

बहुजननामा ऑनलाइन टीम – पबजी (PUBG Mobile India)च्या लॉन्चिंगची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तथापि, त्याच्या लॉन्चिंगची अधिकृत तारीख अद्याप सांगितली गेली नाही. सप्टेंबरमध्ये भारतात बंदी घातल्यानंतर आता हा बॅटल रॉयल खेळ देशात परत आणण्यासाठी (PUBG Corporation) पूर्णपणे तयार आहे. दरम्यान, पबजी (PUBG Mobile India) चा बनावट ट्रेलर व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एक ट्रेलर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, दावा केला जात आहे की, हा पबजी (PUBG Mobile India) चा अधिकृत ट्रेलर आहे.

पबजी (PUBG Mobile India) ने अद्याप गेम भारतात सुरू करण्यासाठी कोणतेही अधिकृत ट्रेलर जाहीर केले नाही. प्रकाशकांनी त्याच्या वेबसाइटवर काही टीझर जारी केले होते, जे त्याच्या सोशल मीडिया चॅनेलवर उपलब्ध आहेत. तथापि, या टीझरमध्ये खेळाची वैशिष्ट्ये आणि अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. पबजी (PUBG Mobile India) ची लाँचिंग तारीख अद्याप एक रहस्य आहे आणि वेगवेगळ्या माध्यमांद्वारे या गेमबद्दल यापूर्वीही इतर बरेच दावे केले जात आहेत.

पबजी (PUBG Corporation) ने जाहीर केले आहे की, ते पबजी (PUBG Mobile India) च्या ट्रेलरसह तयार आहे. म्हणजेच कंपनी लवकरच या खेळाचा ट्रेलर बाजारात आणणार आहे. आशा आहे की, कंपनी ट्रेलरमध्ये या गेमची लॉन्च तारीखदेखील घोषित करू शकते. पबजी (PUBG Corporation)ने भारतात परत येण्याच्या घोषणेनंतर अनेक टीझर जाहीर केले आहेत. तसेच खेळाची पूर्व-नोंदणीदेखील सुरू झाली आहे. त्याचबरोबर आता कंपनी आपला ट्रेलर घेऊन येत आहे. यामुळे असे सूचित होते की, लवकरच पबजी ( PUBG Mobile India) भारतीय बाजारात दाखल होईल.

पबजी (PUBG Mobile) ने भारतात पुनरागमन करण्याची केली घोषणा

पबजी (PUBG Mobile) नव्या अवतारात भारतात परतण्यास तयार आहे. याची घोषणा करत दक्षिण कोरियाची कंपनी पबजी (PUBG Mobile) ने म्हटले आहे की, कंपनी भारतीय बाजारासाठी एक नवीन गेम घेऊन येत आहे, जो केवळ भारतासाठी बनविला गेला आहे. पबजी (PUBG Mobile) चे म्हणणे आहे की, यावेळी कंपनी चिनी कंपनीशी कोणतीही भागीदारी करणार नाही. पबजी (PUBG Corporation) च्या मते, पबजी (PUBG Mobile India) खास भारतासाठी डिझाइन केलेले आहे. यूजर्सला सुरक्षित आणि निरोगी गेम खेळाचा पर्याय देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

बंदीनंतर नवीन रूपात पुनरागमन करून पबजी (PUBG Corporation) ची मूळ कंपनी क्राफ्टाॅन (Krafton Inc) ने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली आहे. स्थानिक गुंतवणूक व्हिडिओ, ई-खेळ, करमणूक आणि आयटी उद्योगात ही गुंतवणूक केली जाईल. भारताची पबजी (PUBG) कंपनीदेखील 100 कर्मचारी ठेवेल. पबजी (PUBG Corporation) च्या म्हणण्यानुसार, पबजी (PUBG Mobile India) भारतात सुरू होईल. पबजी (PUBG Corporation) ने म्हटले आहे की, हे नवीन अ‍ॅप डेटा सुरक्षिततेला अधिक चांगले फॉलो करेल.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; संवर्ग निश्चितीसाठी महासंचालकाकडे प्रस्ताव

Next Post

‘आश्रम’ सीरिजमधील ‘पम्मी’ आदिती पोहनकरच्या Hot बिकिनी अवताराची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

Next Post
Aditi Pohankar

'आश्रम' सीरिजमधील 'पम्मी' आदिती पोहनकरच्या Hot बिकिनी अवताराची सोशलवर जोरदार 'चर्चा' !

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

हिंसक आंदोलनानंतर देखील ‘या’ अभिनेत्रीनं केलं शेतकर्‍यांचं समर्थन ! म्हणाली…

17 hours ago

रेशन कार्डाशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत शेवटची संधी

6 days ago

Republic Day Violence : दिल्ली हिंसेत आतापर्यंत 15 FIR दाखल, पंजाबचा गँगस्टर ‘लक्खा:चे नाव आले समोर

23 hours ago

TCS नं घडविला इतिहास , Accenture ला मागे टाकत बनली जगातील सर्वात मोठी IT कंपनी

3 days ago

लालुप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर; एअर अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविले

4 days ago

‘दिल टूटा आशिक’ नावाने सुरु केला चहा कॅफे, वाढू लागली गर्दी

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat