• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri News : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 5 तरुणींची सुटका

by Balavant Suryawanshi
March 2, 2021
in क्राईम, पिंपरी-चिंचवड
0
sex racket

sex racket

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने पर्दाफाश केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.1) वाकड येथील दत्त मंदीर रोडवरील फॉरेव्हर स्पा झोन स्किन केअर येथे करण्यात आली. या कारवाईत पाच तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन एका महिलेला अटक केली आहे.

ज्योती राहुल नायडु (वय-45 रा. साहील हाईट्स, पाचपीर चौक, काळेवाडी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर तीचे भागीदार विशाल पवनकुमार अग्रवाल (रा. मोहननगर, चिंचवड), आबासाहेब भाऊसाहेब तागड (रा. तागड हाऊस, अनंत पार्क, काटेपुरम चौकाजवळ, पिंपळे गुरव) यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 370, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील दत्त मंदीर रोडवरील ‘फॉरेव्हर स्पा झोन स्किन केअर’ या सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री करुन घेतली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा मारला. यामध्ये पाच तरुणींची सुटका केली. गुन्हा दाखल झालेले तिन्ही आरोपी भागीदारीमध्ये स्पा सेंटर चालवत होते.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, पोलीस हवालदार प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, रोहिदास आडे, आदिनाथ मिसाळ, पोलीस नाईक तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो.गौस नदाफ, पोलिस शिपाई शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे अजिनाथ ओंबासे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, महिला पोलीस शिपाई माळी यांच्या पथकाने केली.

Tags: Abasaheb Bhausaheb TagadarrestbreakingCommissioner Krishna PrakashcrimeDatta Mandir RoadForever Spa Zone Skin CareJyoti Rahul Naidupimpri-chinchwadPimpri-Chinchwad PoliceSex racketspa centerwakadअटकआबासाहेब भाऊसाहेब तागडआयुक्त कृष्ण प्रकाशगुन्हाज्योती राहुल नायडुदत्त मंदीर रोडपिंपरी चिचंवडपिंपरी-चिंचवड पोलीसफॉरेव्हर स्पा झोन स्किन केअरवाकडसेक्स रॅकेटस्पा सेंटर
Previous Post

शिरूर : वढु बु. च्या रस्त्यासाठी 6.5 कोटी मंजूर, खा. डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

…म्हणून पेट्रोल-डिझेलवरील ‘सेस’ कमी करावा : आ. रोहित पवार

Next Post
rohit-pawar

...म्हणून पेट्रोल-डिझेलवरील 'सेस' कमी करावा : आ. रोहित पवार

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

sex racket
क्राईम

Pimpri News : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 5 तरुणींची सुटका

March 2, 2021
0

...

Read more

पुण्यातील प्रसिद्ध ‘बुधानी वेफर्स’ चे मालक राजूशेठ बुधानी यांचे निधन

6 days ago

पुण्यात ‘कोरोना’चा कहर कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात 5600 नवीन रुग्ण, 47 जणांचा मृत्यू

6 days ago

कामाची गोष्ट ! आता घरबसल्या Ration Card मध्ये समाविष्ट करा नवीन सदस्याचे नाव, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

2 days ago

पुणे शहर पोलिस दलातील 8500 पोलिसांना Covid-19 प्रतिबंधक लस

4 days ago

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2009 नवीन रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

3 days ago

राज्यात आज संध्याकाळपासून विकेंड Lockdown ! जाणून घ्या काय चालू आणि काय बंद राहणार

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat