• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कामगार वर्गासाठी चांगली बातमी : यावर्षी पगारामध्ये होणार ‘भरघोस’ वाढ, यामागे आहे ‘हे’ कारण – सर्वेक्षण

by ajayubhe
February 19, 2021
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
salary

बहुजननामा ऑनलाईन टीम : मागील वर्षी कामगारवर्गासाठी वाईट होते. बर्‍याच कंपन्या वेतनवाढ तर लांबच पगार देखील वेळेवर देत नव्हत्या. परंतु 2021 वर्ष त्यांच्यासाठी चांगली बातमी आणू शकेल. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार कंपन्या कर्मचार्‍यांना मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ देऊ शकतात. या सर्वेक्षणात दिसून आले आहे की, जलद आर्थिक सुधार आणि व्यवसाय व सुधारणेची अपेक्षा या काळात कर्मचार्‍यांना यंदा सरासरी 7.3 टक्के वेतनवाढ मिळू शकेल.

Deloitte Touche Tohmatsu India LLP (DTTILLP) यांनी हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात म्हटले की, या वर्षीची सरासरी वाढ 2020 मधील 4.4 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, परंतु 2019 ची वेतनवाढ 8.6 टक्क्यांपेक्षा कमी असेल. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 92 % कंपन्यांनी म्हटले की यावर्षी ते आपल्या कर्मचार्‍यांना वाढीव रक्कम देतील, तर मागील वर्षी 60 % लोकांनी वेतनवाढ देण्याचे आश्वासन दिले.

त्यानुसार हे वर्ष कर्मचार्‍यांसाठी खूप चांगले ठरू शकते. डिसेंबर 2020 मध्ये या सर्वेक्षणास सुरुवात झाली आणि त्यात सात क्षेत्र आणि 25 उप-क्षेत्रातील सुमारे 400 कंपन्यांचा समावेश होता.सर्वेनुसार भारतातील वेतनवाढीची सरासरी वाढ 7.3 टक्के राहण्याची अपेक्षा आहे, जे 2020 मध्ये 4.4 टक्क्यांहून अधिक आहे. आर्थिक हालचालींमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक सुधारणा, ग्राहकांचा आत्मविश्वास वाढणे आणि चांगले मार्जिन यामुळे कंपन्यांनी वेतनवाढीसाठी अर्थसंकल्प वाढविला आहे.

माहितीनुसार 20 टक्के कंपन्यांनी 2020 मधील केवळ 12 टक्के तुलनेत यंदा दुप्पट आकडी पगाराची योजना आखली आहे. या सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी पगार न वाढविणाऱ्या कंपन्यांपैकी एक तृतीयांश कंपन्यांनी यावर्षी अधिक वाढ किंवा बोनसच्या स्वरूपात त्याची भरपाई करण्याची तयारी केली आहे.

Tags: Deloitte Touche Tohmatsu India LLPDTTILLPEmployeesIncrementincrementssalariesWorkersकर्मचारीकामगारपगारवेतनवाढ
Previous Post

शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमध्ये भाजपला मिळाली नाहीत मते ? कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Next Post

आपण एका FASTag ने 2 गाड्या चालवू शकतो का ?, जाणून घ्या फास्टॅगशी संबंधीत ‘या’ 20 आवश्यक प्रश्नांची उत्तरं

Next Post

आपण एका FASTag ने 2 गाड्या चालवू शकतो का ?, जाणून घ्या फास्टॅगशी संबंधीत 'या' 20 आवश्यक प्रश्नांची उत्तरं

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

3 days ago

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

3 days ago

Gold Price Today : खुशखबर ! आत्तापर्यंत 11 हजारांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या दर

1 day ago

Pimpri News : इंधन दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा – रुपाली चाकणकर

2 days ago

अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक भिडणार, गाजणार ‘हे’ मुद्दे

2 days ago

सामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat