पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Ex Servicemen Wife Pune | जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे (District Soldier Welfare Office Pune) यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलींचे वसतिगृह नवी पेठ पुणे (Army Girls Hostel Navi Peth Pune) येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय वसतिगृह अधिक्षीकेचे एक पद भरण्यात येणार असून माजी सैनिकांच्या पत्नींनी १४ जून २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस.डी. हंगे (D.S. Hange) यांनी केले आहे. (Ex Servicemen Wife Pune)
या पदाकरिता माजी सैनिक विधवा पत्नीस प्रथम प्राधान्य देण्यात येईल. हे निवासी पद असून एकत्रित मासिक मानधन रक्कम २९ हजार ८३५ एवढे आहे. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या ०२०-२६१२२२८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री. हंगे यांनी कळविले आहे
Web Title : Ex Servicemen Wife Pune | Ex-servicemen’s wives are urged to apply for the post of Superintendent in District Soldier Welfare Office Pune For Army Girls Hostel Navi Peth
- BJP Election Chiefs In Maharashtra | भाजपकडून मिशन लोकसभा सुरू ! पुण्यात मुरलीधर मोहोळ, बारामतीमध्ये राहुल कुल, शिरूरमध्ये महेश लांडगे तर मावळची जबाबदारी प्रशांत ठाकुर यांच्यावर, जाणून घ्या 48 नेत्यांच्या नावांची संपूर्ण यादी (व्हिडिओ)
- Sr. PI Suresh Shinde | समर्थ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी सुरेश शिंदे यांची नियुक्ती
- Maharashtra Prisons Department News | येरवडा कारागृह परिसरामध्ये मंगळवारी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन-अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी (Video)
- Pune Water Supply | पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा, ‘या’ भागातील पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल
Maharashtra Police News | काय सांगता ! होय, पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे (PhonePe) वरून वसुली (Hafta Vasuli), वरिष्ठांनी केली कडक कारवाई