नवी दिल्ली :वृत्तसंस्था – EPFO | जर तुम्ही एखाद्या संकटात सापडला आहात आणि तुम्हाला तातडीने पीएफची रक्कम (EPFO) काढायची असेल तर आता त्यासाठी 6, 7 दिवस वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
सरकारने बनवलेल्या नवीन नियमानुसार, एका तासात 1 लाख रुपयांपर्यंत पीएफची रक्कम सहजपणे काढता येऊ शकते. केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधीच्या नियमात बदल केला आहे. जेणेकरून आपत्तीच्या स्थितीत पीएफचे पैसे उपयोगी येतील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या सेवेचा लाभ घेण्यासाठी केवळ तुम्हाला तो खर्च दाखवावा लागेल, ज्यासाठी तुम्ही आत्कालिन स्थितीत पैसे काढत आहात. अगोदर सुद्धा EPFO मधून मेडिकल इमर्जन्सीसाठी PF चे पैसे काढता येऊ शकत होते.
पण ते तुमचे मेडिकल बिल जमा केल्यानंतर मिळत होते, परंतु हे मेडिकल अॅडव्हान्स अगोदरच्या सेवेपेक्षा वेगळे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे बिल द्यावे लागत नाही. केवळ तुम्हाला अर्ज करायचा आहे यानंतर पैसे खात्यात येतील.
web title: EPFO epfo ppf account holders bat bat now money one new rule.
Gold Price Update | सोन्यात मोठी घसरण, जाणून घ्या आता किती रूपयांना मिळतंय 1 तोळा सोने