नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ELSS Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने कर वाचविण्यास मदत (Best Tax Saving Mutual Funds) होते, शिवाय दीर्घकाळात जास्त रिटर्न मिळवण्यासही मदत होते. जेव्हा एखादा गुंतवणुकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्याला योजनेबाबत निर्णय घ्यावा लागतो – निश्चित उत्पन्न, इक्विटी किंवा बॅलन्स्ड आणि हे देखील ठरवावे लागते की, कोणत्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) मध्ये गुंतवणूक करावी. तुम्हाला तुमच्या आर्थिक सल्लागाराशी तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट, गुंतवणुकीचा कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता याबद्दल बोलले पाहिजे. (ELSS Funds)
गुंतवणुक फंडाचा निर्णय खालील माहितीवर अवलंबून असेल –
– जर तुमचे दीर्घकालीन उद्दिष्ट असल्यास –
सेवानिवृत्तीचे नियोजन आणि काही जोखीम घेण्यास तयार असाल तर इक्विटी किंवा बॅलन्स्ड फंड योग्य असतील.
– तुमचे खुपच अल्पकालीन उद्दिष्ट असल्यास –
जसे की काही महिन्यांसाठी पैसे बाजूला ठेवणे; त्यामुळे लिक्विड फंड योग्य ठरेल.
– जर नियमित उत्पन्न मिळवण्याची कल्पना असेल तर –
मासिक उत्पन्न योजना किंवा उत्पन्न फंडची शिफारस केली जाईल. गुंतवणुकीच्या फंडाचा प्रकार ठरवल्यानंतर, AMC ची विशिष्ट योजना ठरवल्यानंतर एखाद्या AMC च्या विशेष योजनेवर निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय सामान्यपणे एएमसीचा ट्रॅक रेकॉर्ड, योजनेची उपयुक्तता, पोर्टफोलिओ तपशील इत्यादी पाहून घेतला जातो. (ELSS Funds)
एक वर्षात सर्वाधिक रिटर्न देणारा Equity Linked Savings Scheme (ELSS) फंड
येथे आपण अशा ELSS फंडांची माहिती घेवूयात, ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा दिला आहे. (ELSS Tax Saving Mutual Funds)
1 क्वांट टॅक्स प्लॅन फंड (Quant tax plan fund) –
या फंडाने गेल्या एका वर्षात 59.00 टक्के रिटर्न दिला आहे.
2 BOI AXA टॅक्स अॅडव्हांटेज फंड (ELSS Tax Saving Mutual Funds) –
या फंडाने गेल्या एका वर्षात 31.50 टक्के रिटर्न दिला आहे.
3 मिरे अॅसेट टॅक्स सेव्हर फंड (Mirae asset tax saver fund) –
या फंडाने गेल्या एका वर्षात 26.80 टक्के रिटर्न दिला आहे.
4 आयडीएफसी टॅक्स अॅडव्हांटेज (ईएलएसएस) फंड (IDFC tax advantage (ELSS) fund) –
या फंडाने गेल्या एका वर्षात 40.40 टक्के रिटर्न दिला आहे.
5 कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर फंड (Canara robeco equity tax saver fund) –
या फंडाने गेल्या एका वर्षात 24.70 टक्के रिटर्न दिला आहे.
6 डीएसपी टॅक्स सेव्हर फंड (DSP tax saver fund) –
या फंडाने गेल्या एका वर्षात 29.30 टक्के रिटर्न दिला आहे.
7 जेएम टॅक्स गेन फंड (JM tax gain fund) –
गेल्या एका वर्षात फंडाने 23.40 टक्के रिटर्न दिला आहे.
8 पीजीआयएम इंडिया ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड (PGIM india ELSS tax saver fund) –
या फंडाने गेल्या एका वर्षात 32.90 टक्के रिटर्न दिला आहे.
9 कोटक टॅक्स सेव्हर फंड (kotak tax saver fund) –
या फंडाने गेल्या एका वर्षात 29.40 टक्के रिटर्न दिला आहे.
10 यूटीआय लाँग टर्म इक्विटी फंड (UTI long term equity fund) –
मागील एका वर्षात या फंडाने 26.00 टक्के रिटर्न दिला आहे.
Web Title :- ELSS Funds | earning opportunity huge return on elss fund save taxes and earn huge return on these 10 fund schemes
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 964 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी