• Latest
ECOI

Nagpur News : 5 जिल्ह्यांच्या ZP मधील OBC सदस्याचे सदस्यत्व रद्द करून नव्याने निवडणूका घेण्याचा आयोगाचा निर्णय

March 6, 2021
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order

Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

August 14, 2022
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

Pune Police Viral Video | गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala | Rakesh Jhunjhunwala known as the Big Bull of India started with an investment of just Rs 5000

Rakesh Jhunjhunwala | ‘बीग बुल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवरुन केली होती सुरुवात

August 14, 2022
Shivsangram Vinayak Mete shiv sangram party leader vinayak mete died in road accident

Shivsangram Vinayak Mete | शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे महामार्गावरील खोपीलीजवळील दुर्घटना

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital

Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

August 14, 2022
The Poona Merchants Chamber | Organized 'Anekta Me Ekta' rally by The Poona Merchants Chamber

The Poona Merchants Chamber | दि पूना मर्चंटस् चेंबर तर्फे ‘अनेकता मे एकता’ रॅलीचे आयोजन

August 13, 2022
 Sanjay Raut | Prisoner number 8959! Sanjay Raut's new identity in Arthur Road Jail, know how he spends his days

Sanjay Raut | कैदी नंबर 8959 ! आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची नवी ओळख, जाणून घ्या कसे काढत आहेत दिवस

August 13, 2022
Uddhav Thackeray | shiv sena chief uddhav thackeray will not give resignation of mlc membership

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची नवी रणनीती ? पक्ष कार्यकारिणीने घेतला ‘हा’ निर्णय

August 13, 2022
CM Eknath Shinde | cm eknath shinde allow 80 lakh rupees fund to all mla of maharashtra

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व पक्षातील आमदारांसाठी मोठी घोषणा

August 13, 2022
Raju Srivastava Health Update | bollywood comedian actor raju srivastava condition is critical on ventilator

Raju Srivastava Health Update | हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर सुद्धा आली नाही राजू श्रीवास्तवला शुद्ध, प्रकृती अतिशय चिंताजनक

August 13, 2022
Shivsena | disgruntled cm eknath shinde groups mla in contact with shiv sena again arvind sawant spoke clearly

Shivsena | ‘अजूनही विचार करावा, आमचे काही म्हणणे नाही’; अरविंद सावंत स्पष्टच बोलले

August 13, 2022
Sunday, August 14, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Nagpur News : 5 जिल्ह्यांच्या ZP मधील OBC सदस्याचे सदस्यत्व रद्द करून नव्याने निवडणूका घेण्याचा आयोगाचा निर्णय

in नागपूर
0
ECOI

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – सुप्रीम कोर्टाने ओबीसी समाजासाठी असलेल्या २७ टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेतील जागा निश्चित करून निवडणूक घेण्याचे आदेश दिले असतांनाच, त्यानुसार नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसीच्या १६ सदस्यांचे सदस्य पदे रद्द होणार आहे. नागपूर जिल्ह्याबरोबरच अकोला, वाशीम, नंदुरबार, आणि धुळे या जिल्हा परिषदेतील सदस्यांचे सदस्य पद रद्द करून नव्याने निवडणूका घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ओबीसीच्या लोकसंख्येचा आकडा नसल्याने जागा निश्चित करता येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दिले होते. ह्यापूर्वी राज्य सरकारने ओबीसीच्या लोकसंख्येच्या आधारे जागा निश्चित करण्याचा अध्यादेश काढला होता. तर यानुसार सुप्रीम कोर्टाने निवडणूक घेण्यासाठी परवानगी दिली होती. यावरून पाच जिल्ह्यातील निवडणुका झाल्या यामध्ये पन्नास टक्क्यावर मागासवर्गीय जाती जमाती आणि अन्य मागास जातीसाठी जागा आरक्षित केल्या होत्या. आता मात्र राज्य निवडणूक आयोगाने सदस्यांचे सदस्य पदे रद्द करून निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरक्षित जागांचा आकडा पन्नास टक्केंच्या वर गेला असल्याने या आरक्षणास नागपूर हाय कोर्टात आव्हान दिले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्या कारणाने निवडणूक घेण्यास अवधी लागत होता. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार काळात नागपूर बरोबरच अन्य पाच असणाऱ्या अकोला, नंदुरबार, वाशीम आणि धुळे या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांना मुदत वाढ देण्यात आली होती. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील एका सदस्याचे सदस्यत्व रद्द केले होते.

परंतु राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या कार्यकाळास मुदतवाढ दिल्याने त्यांचे सदस्य पद रद्द करता येत नाही. असे सांगत संबधीत असणाऱ्या सदस्याने सरकारच्या या धोरणावर कोर्टात धाव घेतली होती. तर त्यांचा अर्ज हाय कोर्टाने फेटाळल्याने हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते. यावरून कोर्टाने ६ महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक केले होते. तसेच सध्या महाविकास आघाडी सरकारने निवडुका घेण्यास परवानगी देण्याची विनंती कोर्टाकडे केली. त्यानुसार कोर्टाने परवानगी दिली. यामुळे राज्य निवडणूक आयोगानेही निवडणूक घेण्याचे आदेश दिले.

Tags: AffidavitFormer Chief Minister Devendra FadnavisOBC communityreservationState Election CommissionSupreme Courtआरक्षणाओबीसी समाजाप्रतिज्ञापत्रमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्य निवडणूक आयोगसुप्रीम कोर्ट
Previous Post

बेस्ट डील ऑन ग्रोसरी ! फक्त 1 रुपयात खरेदी करा डाळ आणि पीठ तर 19 रुपयांना मिळणार साखर

Next Post

PAK : इमरान खान यांचा वाचला सन्मान, 178 मत घेऊन प्राप्त केलं विश्वास मत

Related Posts

Nitin Gadkari | BJP leader and union minister nitin gadkari speech in nagpur about honoring ceremony of chandrashekhar bawankule
ताज्या बातम्या

Nitin Gadkari | ‘जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर…’ नितीन गडकरींची आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी (व्हिडिओ)

August 13, 2022
Nitin Gadkari | we are ministers so we have the right to break the law nitin gadkari
ताज्या बातम्या

Nitin Gadkari | ‘आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार’ – नितीन गडकरी

August 10, 2022
Ajit Pawar | both of them like the same word cabinet expansion ajit pawar on cm eknath shinde devendra fadnavis
ताज्या बातम्या

Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका, म्हणाले – ‘हम दो आणि बाकी कुणी नाही’ असाच राज्याचा कारभार’

July 28, 2022
Maharashtra Political | mega recruitment in bjp after power shift in maharashtra politics
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | ‘पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करणार’ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 19, 2022
Shivsena | sanjay raut is bolbachchan shiv sena had to pay a heavy price for mahavikas aghadi says shiv sena mla ashish jaiswal
ताज्या बातम्या

Shivsena | संजय राऊत ‘बोलबच्चन’ ! ‘मविआ’ची मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली, आमदारानं सांगितलं

July 19, 2022
Uddhav Thackeray Birthday | ncp chief sharad pawar give birthday best wishes to shiv sena chief uddhav thackeray cm eknath shinde and devendra fadnavis
ताज्या बातम्या

NCP Chief Sharad Pawar | आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी होणार ? शरद पवारांचे सूचक वक्तव्य (व्हिडीओ)

July 15, 2022
Next Post
imran-khan

PAK : इमरान खान यांचा वाचला सन्मान, 178 मत घेऊन प्राप्त केलं विश्वास मत

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In