मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Eknath Shinde | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यानंतर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पेढा भरवून अभिनंदन केलं. दरम्यान शपथविधी आधी फडणवीस आणि शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे असणार आहेत. याबाबत घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
"Eknath Shinde to be the Maharashtra Chief Minister, oath ceremony to be held at 7.30pm today," BJP leader Devendra Fadnavis announces in a joint press conference with Shinde pic.twitter.com/PiXv1I5nkU
— ANI (@ANI) June 30, 2022
राज्याच्या राजकारणात आताही मोठी घडामोड दिसून येत आहे. संपूर्ण राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशा मोठ्या चर्चा पसरल्या होत्या. दरम्यान ऐन वेळी राजकारणात नवा ट्विस्ट समोर आल्याचे दिसले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी असतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Web Title :- Eknath Shinde | Big news! A new twist in politics; Eknath Shinde, the new Chief Minister of Maharashtra, will be sworn in at 7.30 pm
हे देखील वाचा :
Pune Crime | गुन्हे शाखेकडून दोन परदेशी नागरिकांकडून 5 लाखाचे कोकेन जप्त
Deepak Kesarkar | ‘…म्हणून आम्ही भाजपसोबत’ – दीपक केसरकर