• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

एकनाथ खडसे अ‍ॅक्शन मोडमध्ये ; काढणार ‘ती’ सीडी बाहेर

by sajda
February 12, 2021
in राजकारण
0
Eknath Khadse

Eknath Khadse

बहुजननामा ऑनलाइन टीम – तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन, असे मागे मी गमतीने बोललो होतो. मात्र आता खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल. सीडी लावण्याचे काम आता बाकी आहे, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी कोणाचे नाव न घेता भाजपला इशारा दिला आहे.

भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात जामनेर येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना खडसे यांनी कोणाचे नाव न घेता भाजपला इशारा दिला. भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बोलताना एकनाथ खडसे यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असे म्हटले होते. त्यानंतर आता प्रत्यक्षात ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचे काम करणार आहे, असे सांगत खडसे यांनी मोठ्या गौप्यस्फोटाचे पुन्हा एकदा संकेत दिले आहेत.

राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरु आहे. सध्या ते जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यादरम्यान जामनेर येथे संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी ईडी चौकशीवरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला.

#राष्ट्रवादीपरिवारसंवाद यात्रेच्या आज १५व्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघात शेवटची आढावा बैठक सुरु आहे. रात्रीच्या १२ वाजता देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून ते माजी मंत्री @EknathGKhadse यांच्या भाषणाला उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. @Jayant_R_Patil pic.twitter.com/OHztoBtOz7

— NCP (@NCPspeaks) February 11, 2021

 

Tags: CDEknath khadseअ‍ॅक्शन मोडएकनाथ खडसेसीडी
Previous Post

प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, त्यांची ऐवढी नोंद घेता तुम्ही : अजित पवार , (व्हिडीओ)

Next Post

कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाची बातमी; 50 वर्षांच्या नागरिकांना…

Next Post
corona vaccination

कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाची बातमी; 50 वर्षांच्या नागरिकांना...

क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

‘जैश-उल हिंद’ने स्वीकारली अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी, लिहिले – ‘रोक सकते हो तो रोक लो’

2 days ago

100 महिलांनी पाण्यासाठी 18 महिन्यांत ‘फोडला’ 107 मीटर उंच डोंगर, पंतप्रधांनी केले ‘कौतुक’

1 day ago

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

4 days ago

देवेंद्र फडणवीस भडकले, म्हणाले – ‘गृहमंत्री कुठे आहेत ?,पूजा चव्हाण प्रकरणावर ते का बोलत नाहीत ?

4 days ago

45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांना 1 मार्चपासून ‘कोरोना’ची लस मिळवण्यासाठी ‘हे’ काम करावं लागेल, जाणून घ्या

5 days ago

यवतमाळ : भाजपच्या या तीन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

13 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat