नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुमच्याकडे काही जुन्या नोटा असतील तर त्या तुम्हाला रातोरात लखपती बनवू शकतात (old notes can make you lakhpati). अनेक लोकांना नोटांच्या कलेक्शनचा छंद असतो तर काहींचा लकी नंबर (lucky number 786) वर विश्वास असतो आणि ते अशा जुन्या नोटांसाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात. या नोटांची मोठी किंमत मिळते. ही किंमती किती असते? कोणत्या वेबसाइट या नोटा विक्रीसाठी ठेवाव्यात (How to earn money by selling rare notes online), ते जाणून घेवूयात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
असे अनेक लोक मिळतील जे 786 अंकाच्या नोटांचा शोध घेत आहेत. हा अंक अनेक लोक शुभ मानतात. जर तुमच्याकडे अशी नोट असेल ज्यामध्ये हा अंक आहे तर ती नोट ऑनलाइन विकून तुम्ही घरबसल्या लाखो रूपये कमावू शकता.
जुन्या 2 रुपयांच्या नोटेला सुद्धा खुप डिमांड आहे. विशेषता गुलाबी रंगाच्या दोन रूपयांच्या नोटेचा अनेक लोक शोध घेत आहेत. परंतु या नोटेत 786 लिहिलेले असेल तर सुवर्णसंधीच. यासाठी लोक लाखो रूपये खर्च करण्यास तयार आहेत.
अशा नोटेची किंमत 10 हजार रुपयांपासून एक लाखापर्यंत मिळू शकते. मात्र हे खरेदीदार आणि सेलरवर अवलंबून आहे. EBay, इंडियन ओल्ड कॉइन आणि क्लिक इंडियासारख्या साईट्सवर या नोटांचा शोध घेतला जात आहे आणि रितसर बोली लावली जाते.
क्लिक इंडिया साईटवर तर तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा हे थेट विकण्यासाठी लिंक दिली जाते. यावर तुम्ही सेलरम्हणून रजिस्टर करून तुमच्याकडील नोट विकू शकता. नोट विकण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.
Web Title : earn money lakhpati can make 2 rupee note overnight know how
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Trojan Triada Virus | अलर्ट! गुगल प्ले स्टोअरवर बनावट WhatsApp, चुकूनही करू नका डाऊनलोड; अन्यथा..