• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Earn Money | तुमच्याकडे आहे दरमहिना 60 हजार रुपये कमावण्याची संधी, घरबसल्या सुरू करा आपला व्यवसाय; जाणून घ्या

by nageshsuryavanshi
November 30, 2021
in ताज्या बातम्या
0
Earn Money | earn money 60k rupees benefits with sbi atm franchise in a month check

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | तुमचा सुद्धा घरबसल्या एखादा बिझनेस सुरू करण्याचा (How to start business) प्लान असेल किंवा एखादी जादा कमाईचे (Earn money) शोधत असाल तर आम्ही एक अशी बिझनेस आयडिया (Business Idea) सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या सहज 60 हजार रुपये महिना कमावू शकता. ही संधी तुम्हाला SBI (State Bank of India) देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम फ्रेंचायजी (SBI ATM Franchise) घेऊन तुम्ही ही कमाई करू शकता.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

ATM लावणार्‍या कंपन्या वेगळ्या असतात. कधीही बँक आपले एटीएम लावत नाही. बँकेकडून काही कंपन्यांना एटीएम लावण्याचे काँट्रॅक्ट दिले जाते. ज्या ठिकठिकाणी एटीएम लावण्याचे काम करतात. तुम्ही कशाप्रकारे एटीएमची फ्रेंचायजी घेऊन चांगली कमाई (Earn Money) करू शकता ते जाणून घेवूया…

SBI ATM फ्रेंचायजी घेण्यासाठी आवश्यक अटी

तुमच्याकडे 50-80 स्क्वेयर फुट जागा असावी.
दुसर्‍या एटीएमपासून अंतर 100 मीटर असावे.
ही स्पेस ग्राऊंड फ्लोअर आणि गुड व्हिजिबिलिटी असलेली जागा असावी.
24 तास वीज पुरवठा असावा, 1 किलोवॅट वीज कनेक्शन असावे.
या एटीएममधून दररोज 300 ट्रांजक्शनची क्षमता असावी.
एटीएमच्या जागेत काँक्रिटचे छत असावे.
व्ही सॅट लावण्यासाठी सोसायटी किंवा अथॉरिटीकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असावे.

– हे कागदपत्र आवश्यक

तुमच्याकडे आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड असावे.
अ‍ॅड्रेस प्रूफसाठी रेशन कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असावे.
बँक अकाऊंट आणि पासबुकसुद्धा आवश्यक आहे.
फोटोग्राफ, ई-मेल आयडी, फोन नंबर द्यावा लागेल.
GST नंबरची सुद्धा आवश्यक आहे.

– असा करा अर्ज (How To Apply For SBI ATM Franchise)

एसबीआय एटीएमची फ्रेंचायजी काही कंपन्या पुरवतात. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर व्हिजिट करून अप्लाय करू शकता. भारतात एटीएम लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट Tata Indicash, Muthoot ATM आणि India One ATM कडे आहे. यासाठी तुम्ही या सर्व कंपन्यांच्या वेबसाइटवर ऑनलाइन लॉगिन करून एटीमसाठी अप्लाय करू शकता. (Earn Money)

किती करावी लागते गुंतवणूक

यामध्ये टाटा इंडिकॅश सर्वात मोठी आणि जुनी कंपनी आहे. यामध्ये 2 लाख सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर फ्रेंचायजी मिळते, जे रिफंडेबल आहे. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटल म्हणून जमा करावे लागतात. अशाप्रकारे एकुण 5 लाख रुपये द्यावे लागतील.

किती होऊ शकते कमाई

उत्पन्नाबाबत बोलायचे तर प्रत्येक कॅश ट्रांजक्शनवर 8 रुपये आणि नॉन कॅश ट्रांजक्शनवर 2 रुपये मिळतात. वार्षिक आधारावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 33-50 टक्के आहे. जर एटीएमद्वारे दररोज 250 ट्रांजक्शन झाले, ज्यामध्ये 65 टक्के कॅश ट्रांजक्शन आणि 35 टक्के नॉन कॅश ट्रांजक्शन असेल तर मंथली इन्कम 45 हजार रुपयांच्या जवळपास होईल. जर दररोज 500 ट्रांजक्शन झाले सुमारे 88-90 हजारचे कमीशन होईल.

Web Title : Earn Money | earn money 60k rupees benefits with sbi atm franchise in a month check

Sangli Crime | पतीपासून वेगळं राहणार्‍या 31 वर्षीय महिलेचा ‘घात’, कालव्याशेजारी मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

Earn Money | तुमच्याकडे आहे दरमहिना 60 हजार रुपये कमावण्याची संधी, घरबसल्या सुरू करा आपला व्यवसाय; जाणून घ्या

Earn Money | तुमच्याकडे आहे दरमहिना 60 हजार रुपये कमावण्याची संधी, घरबसल्या सुरू करा आपला व्यवसाय; जाणून घ्या

Tags: Businessbusiness ideaearn moneyearn money 60k rupees benefitsEarn Money latest newsEarn Money latest news todayEarn Money marathi newsEarn Money news today marathiHow To Apply For SBI ATM FranchiseHow to start businessinvestmentlatest Earn Moneylatest marathi newslatest news on Earn Moneymarathi Earn Money newspune marathi Earn Money newsSBISBI ATM FranchiseSBI ATM फ्रेंचायजीstate bank of indiatoday’s Earn Money newsइन्व्हेस्टमेंटबिझनेसबिझनेस आयडिया
Previous Post

Sangli Crime | पतीपासून वेगळं राहणार्‍या 31 वर्षीय महिलेचा ‘घात’, कालव्याशेजारी मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

Next Post

Senior Citizens Get These Tax Benefits | ज्येष्ठ नागरिकांना मिळतात ‘हे’ टॅक्स बेनिफिट, तुम्ही कधी घेतला आहे का लाभ! जाणून घ्या सर्वकाही

Next Post
senior citizens get these tax benefits you ever availed the benefit know everything.

Senior Citizens Get These Tax Benefits | ज्येष्ठ नागरिकांना मिळतात 'हे' टॅक्स बेनिफिट, तुम्ही कधी घेतला आहे का लाभ! जाणून घ्या सर्वकाही

Multibagger Penny Stock Return | st corporation share delivered 1481 percent return stock skyrocketing continues 30 trading days
आर्थिक

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

June 27, 2022
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Multibagger Penny Stock Return | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी काहीही चांगले नाही. मागील व्यवहाराच्या...

Read more
Pest Control | us company the pest informer pest control method 100 cockroaches offers 1 5 lakh rupees check details

Pest Control | जर तुमच्या घरात असतील 100 झुरळं, तर ‘ही’ कंपनी देत आहे 1.50 लाख रुपये, कारण आहे अतिशय खास

June 27, 2022
Maharashtra Rain Update | weather alert warning from meteorological department for next 3 4 hours in maharashtra

Maharashtra Rain Update | आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट – IMD

June 27, 2022
Bank Fraud | bank fraud vishing explained in marathi know safety tips

Bank Fraud | एका फोन कॉलद्वारे रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट, फॉलो करा ‘या’ टिप्स

June 27, 2022
Maharashtra Political Crisis | after supreme court decision the ball is in now governor bhagat singh koshyari court maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

June 27, 2022
 SBI Toll Free Number | sbi started contact center service toll free number for 24x7 banking solution

SBI Toll Free Number | SBI मध्ये अकाऊंट आहे का ?, केवळ लक्षात ठेवा ‘हा’ एक नंबर, A to Z समस्या सुटतील

June 27, 2022
Pune PMC Water Supply | The rain turned its back! Water cut soon in Pune city

Pune PMC Water Supply | पावसाने पाठ फिरवली ! पुणे शहरात लवकरच पाणी कपात

June 27, 2022
Eknath Shinde | Eknath Shindes new tweet on Supreme Court decision Said This victory

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले..- ‘हा विजय…’

June 27, 2022
Bank Holidays | bank holidays in july 2022 bank will close 14 days in july 2022 check list

Bank Holidays | जुलैमध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, तपासून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी

June 27, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Eknath Shinde | शिंदे गटासाठी ‘ती’ महासत्ता अखेर सरसावली, मोदी सरकारकडून शिवसेनेतील बंडखोरांना ‘कव्हर’ करण्याचे आदेश जारी

1 day ago

Jayant Patil | राज्यात राजकीय संकट! जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य; म्हणाले…

4 days ago

Maharashtra Monsoon Update | राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; काही ठिकाणी ऑरेंज Alert

5 days ago

Bhaskar Jadhav | ‘मी नॉट रिचेबल नव्हतोच’ ! भास्कर जाधवांचा अखेर ठावठिकाणा कळला

3 days ago

Sanjay Raut | 21 आमदारांशी संपर्क ! विजय महाविकास आघाडीचा असेल; संजय राऊतांच्या एकाचवेळी दोन भूमिका

4 days ago

Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’ तर पुण्यात ‘यलो अलर्ट’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat