बहुजननामा ऑनलाईन – आमदार संग्राम थोपटे यांचे शुभहस्ते भोर तालुक्यातील सुप्रिया शरद किंद्रे (धुमाळ) महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला ( Dog Instructor) ह्या मध्यप्रदेश (टेकनपूर) येथे झालेल्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण परिषदेत महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा करण्यात आला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Dog instructor | Supriya Kindre, the first female dog instructor in the state
याप्रसंगी आई मंदा शरद किंद्रे, वडील शरद राजाराम किंद्रे, पती जीवन भगवानराव धुमाळ, युवा नेते अनिलनाना सावले, दीपक कुमकर, अर्जुन किंद्रे, अंकुश मस्के तसेच पत्रकार वर्ग उपस्थित होते.
कृपया हे देखील वाचा:
EPFO Alert | 6 कोटी लोकांना नॉमिनीचे ‘आधार’ करावे लागेल लिंक, फोटोसुद्धा करावा लागेल अपलोड