• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

तुपामुळं वजन वाढतं ? डोळ्यांच्या तक्रारी दूर करून पित्त शमवतं तूप ! जाणून घ्या फायदे

by sheetal
January 13, 2021
in आरोग्य
0
ghee

ghee

बहुजननामा ऑनलाइन टीम – आपल्याला हे माहितच असेल की, तूप खाल्ल्यानं(Ghee) त्वचा तजेलदार होते. तूप खाल्ल्यानं रूप येतं ही म्हणंही सर्रास वापरली जाते. तूप खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) तुपाचं सेवन केलं तर पित्ताचा त्रास होत नाही.

2) वात असल्यास तुपाचं सेवन केलं तर तो कमी होतो.

3) डोळ्यावरील ताण कमी होतो.

4) पचनक्रिया सुधारते.

5) अपचन, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.

6) त्वचेचा पोत सुधारतो आमि रंगही उजळतो.

7) अनेकांना पुरणाचं जेवण केल्यानंतर घशाखाली जळजळ होते किंवा अन्न बाहेर येतं. अशा वेळी पुरणाच्या जेवणात म्हणजेच पुरणपोळी, कटाची आमटी यांच्यासोबत तुपाचं सेवन करावं.

8) तुपामुळं वजन वाढत नाही.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.  काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.

Tags: eye complaintsGheeपित्तवजनशमवतं तूप
Previous Post

Coronavirus in India : देशभरात मागील 24 तासांत 15 हजार 968 नवे कोरोनाबाधित, 202 रुग्णांचा मृत्यू

Next Post

पाटणातील काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा; नेत्यांवरच फेकल्या खुर्च्या

Next Post
Congress meeting

पाटणातील काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा; नेत्यांवरच फेकल्या खुर्च्या

online
ताज्या बातम्या

13 वर्षांचा मुलगा मोबाइलवर करत होता Online Search, ‘ते’ पाहून घेतला गळफास

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -  जळगाव जिल्ह्यातील एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. जळगावातील तुकारामवाडीमध्ये राहणाऱ्या एका १३ वर्षाच्या मुलाने...

Read more
Gold

गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

January 28, 2021
WhatsApp

WhatsApp नं डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला ‘फेस’ आणि ‘फिंगरप्रिंट’ अनलॉक, ‘असं’ करेल काम, जाणून घ्या

January 28, 2021
Osho

मुख्य भूमिकेत रविकिशन असणार्‍या ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’मधून होणार ओशोंचं दर्शन

January 28, 2021
Pune

Pune News : पीडीसीए, पीवायसीची विजयी सलामी

January 28, 2021
online

महिला डॉक्टरवर गोळ्या झाडून डॉक्टरची आत्महत्या

January 28, 2021
Nora Fatehi

Nora Fatehi Dance Video : नोरा फतेहीनं पुन्हा एकदा केला जबरदस्त डान्स ! व्हायरल झाला व्हिडीओ

January 28, 2021
Social activist Anand Saraf

Pune News : देशवासियांच्या कृतज्ञतेच्या जाणीवेमुळे सैनिकांच्या मनगटात बळ – सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ

January 28, 2021
Swapnil Patil

नियतीचा पुन्हा क्रुर घाला… रस्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल पाटील गेला, प्रवीण तरडेंची पोस्ट

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Birthday SPL : प्रेमात धोका मिळाल्यानंतर विक्रम भट यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न ! सुष्मिता सेनवर आला होता ‘आळ’

1 day ago

Video : सिद्धार्थ शुक्लानं ‘असा’ साजरा केला शहनाज गिलचा वाढदिवस ! मध्यरात्री अभिनेत्रीला स्विमिंग पूलमध्ये फेकलं

1 day ago

IPL 2021 च्या लिलावाची तारीख जाहीर, जाणून घ्या कोठे, कधी आणि कोणत्या खेळाडूंचा लिलाव होणार

1 day ago

‘या’ दिवसांपासून सुरू होणार ST महामंडळाच्या Smart Card योजनेची नोंदणी

1 hour ago

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर ! राज ठाकरेंच्या भेटीनंतर आ. लाड यांचे सूचक विधान

5 days ago

UPSC Recruitment 2021 : युनियन लोकसेवा आयोगाच्या 296 जागांवर केली जातेय भरती, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat