• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणता की आम्ही पाऊल उचलू ?, SC ने सरकारला फटकारलं

by sheetal
January 11, 2021
in इतर
0
Farmers' agitation

Farmers' agitation

बहुजननामा ऑनलाइन टीम – सुप्रीम कोर्टात आज शेतकरी आंदोलनाशी संबंधित दाखल असलेल्या याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी झाली. शेतकऱ्यांसोबत नुकतीच (agricultural laws )एक बैठक झाली .  यात चर्चा यापुढेही सुरू राहील असं ठरविण्यात आल्याचं केंद्र सरकारने यावेळी कोर्टासमोर म्हटलं.  सरकारच्या या भूमिकेवर कोर्टाने नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत. “कृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणणार आहात की त्यासाठी आम्ही पाऊल उचलू?”, असा सवाल करत कोर्टाने केंद्र सरकारला झापलं आहे.

“कृषी कायद्यांचं कौतुक करणारी कोणतीही घटना आमच्याकडे आलेली नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तज्ज्ञ मंडळी नाही. पण तुम्ही या कायद्यांना स्थगिती देणार आहात की आम्हाला यासाठीची पावलं उचलावी लागतील? कारण परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. आंदोलकांचा मृत्यू होत आहे. तरीही ते गारठणाऱ्या थंडीत तसेच बसून आहेत. त्यांच्या जेवण्याच्या आणि पाण्याची काळजी कोण घेणार?”, असं सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावलं आहे.

“केंद्र सरकार शेतकऱ्यांचं आंदोलन ज्यापद्धतीने हाताळत आहे, त्यावर आम्ही नाखूश आहोत. तुम्ही कायदा संमत करण्याआधी काय केलं? ते आम्हाला माहीत नाही. मागील सुनावणीवेळीही चर्चा सुरू आहे असंच सांगण्यात आलं. पण त्यापुढे काही झालेलं दिसत नाही”, असं मत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केलं आहे.

आंदोलन आम्हाला थांबवायचं नाही

“शेतकऱ्यांचं आंदोलन आम्हाला थांबवायचं नाही. शेतकरी आंदोलन सुरू ठेवू शकतात. पण कृषी कायद्यांना स्थगिती दिली तर पुढील अहवाल समोर येईपर्यंत तुम्ही आंदोलनाची जागा बदलणार का? हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. शेतकरी जर कायद्यांना विरोध करत आहेत तर समितीने त्यांच्या समस्या सोडवायला हव्यात. आम्ही कुणालाही निदर्शनं करण्यापासून रोखू शकत नाही. पक्षपात केल्याचं खापरं आम्ही आमच्या डोक्यावर फोडून घेऊ शकत नाही”, अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने आंदोलक शेतकऱ्यांना केली आहे.

Tags: agricultural lawsscकृषी कायद्यसरकार
Previous Post

Police Bharti News : राज्यात जम्बो पोलीस भरती ! 12 हजार 538 पदे भरणार : गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

Next Post

रस्त्यावर भाजी विकता विकता अभ्यास करणाऱ्या मुलाला पाहून IAS अधिकारी म्हणाले…

Next Post
IAS officer

रस्त्यावर भाजी विकता विकता अभ्यास करणाऱ्या मुलाला पाहून IAS अधिकारी म्हणाले...

Pune
पुणे

Pune News : पीडीसीए, पीवायसीची विजयी सलामी

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -   पीडीसीए आणि पीवायसी हिंदू जिमखाना अकॅडमी या संघांनी महिला प्रिमीयर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी...

Read more
Doctor

महिला डॉक्टरवर गोळ्या झाडून डॉक्टरची आत्महत्या

January 28, 2021
Nora Fatehi

Nora Fatehi Dance Video : नोरा फतेहीनं पुन्हा एकदा केला जबरदस्त डान्स ! व्हायरल झाला व्हिडीओ

January 28, 2021
Social activist Anand Saraf

Pune News : देशवासियांच्या कृतज्ञतेच्या जाणीवेमुळे सैनिकांच्या मनगटात बळ – सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ

January 28, 2021
Swapnil Patil

नियतीचा पुन्हा क्रुर घाला… रस्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल पाटील गेला, प्रवीण तरडेंची पोस्ट

January 28, 2021
Raksha Khadse

आक्षेपार्ह उल्लेखानंतर खा. रक्षा खडसेंनी व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या – ‘माझ्या बदनामीचा प्रयत्न’

January 28, 2021
ST Corporation

‘या’ दिवसांपासून सुरू होणार ST महामंडळाच्या Smart Card योजनेची नोंदणी

January 28, 2021
money is rained by magic

जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडतो असं सांगत होते 6 जण, पोलिसांनी कासव ताब्यात घेऊन केलं त्यांना अटक

January 28, 2021
Government job

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रिझर्व्ह बँकेत शेकडो नोकर्‍या, आजच करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

2 days ago

Pune News : कोंढाव्यात मध्यरात्री तरुणावर गोळीबार, पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा संशय, आरोपी फरार

4 days ago

RPI च्या महिला आक्रमक, म्हणाल्या – ‘राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही’

1 day ago

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

3 days ago

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

4 days ago

Pune News : बिटकॉईनद्वारे फसवणुकीचा नवा फंडा, तब्बल 17 लाख 51 हजारांना घातला गंडा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat