बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस डेजी शाह (Daisy Shah) सध्या मालदीवमध्ये सु्ट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोशलवर अॅक्टीव्ह असणारी डेजी सतत काही फोटो शेअर करत आहे. डेजीनं काही नवीन फोटो शेअर केले आहेत जे सध्या चर्चेत आले आहेत. यात तिचा जबरदस्त हॉट लुक दिसत आहे.
डेजीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चर्चेत आहेत. फोटोत डेजीचा खूपच बोल्ड अवतार दिसत आहे. काही फोटोत तिनं बोल्ड बिकिनी घातली आहे. तिचा हा हॉट अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे.
डेजीच्या बोल्ड फोटोंना चाहत्यांचाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. सध्या डेजीचे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.
बिकिनी घालून डेजी समुद्रकिनारी पोज देताना दिसत आहे. तिची फिगर खूपच आकर्षक दिसत आहे. काहींनी तिच्या हॉट फिगरचंही कौतुक केलं आहे.
डेजीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कन्नड सिनेमातून तिनं अॅक्टींगला सुरुवात केली आहे. 2011 साली आलेल्या भद्रा आणि बॉडीगार्ड या कन्नड सिनेमात तिनं काम केलं आहे. 2014 साली ती सलमान खान सोबत जय हो सिनेमात झळकली. बॉलिवूड आणि कन्नड व्यतिरीक्त तिनं गुजराती सिनेमा गुजरात 11 मध्येही काम केलं आहे.
https://www.instagram.com/p/CIk2hLapcR2/
https://www.instagram.com/p/CIhq_MzJlg3/