• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

महाविकास सरकारमध्ये मतभेद ?, शिवसेनेनं पुन्हा काँग्रेसला डिवचलं, ‘या’ कारणावरून नव्या वादाला तोंड फुटलं

by sheetal
January 14, 2021
in राजकीय
0
Mahavikas government

Mahavikas government

बहुजननामा ऑनलाइन टीम –  राज्यात शहरांच्या नामांतरणाचा वाद थाबण्याचे नाव काहींघेत नाही. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे केल्यावरून  काँग्रेसने शिवसेनेला सुनावलं होतं. त्यावरून राज्यात वादंग(Mahavikas government ) उठले होते. ते शमते न शमते तोपर्यंत  पुन्हा CMO ने ट्विट करून उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करत काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्यात औरंगाबाद, उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांच्या नावावरून महाविकास आघाडीत कुरघोडी होण्याची शक्यता आहे. मात्र,  काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी धाराशिव म्हणा किंवा संभाजीनगर, जोपर्यंत मंत्रिमंडळात कोणताही निर्णय होत नाही तोवर त्याला अर्थ नाही, महाविकास आघाडी सरकार मजबूत असे म्हणत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय खात्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत CMO नं ट्विट करून म्हटलंय की, धाराशिव-उस्मानाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला सलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करणे, यात उस्मानाबादचा धाराशिव उल्लेख करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी धाराशिव म्हणा किंवा संभाजीनगर, जोपर्यंत मंत्रिमंडळात कोणताही निर्णय होत नाही तोवर त्याला अर्थ नाही, महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतरणाला विरोध आहे. महाविकास आघाडी सरकार आणताना किमान समान कार्यक्रम आखण्यात आला, त्यामध्ये कुठेही नामांतरणाचा भाग नाही असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात?
औरंगाबादचा संभाजीनगर उल्लेख केल्यानंतर काँग्रेसने याला विरोध दर्शवला होता.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला ठणकावलं होतं, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे अशी तंबी दिली होती.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे अशा शब्दात काँग्रेसनं शिवसेनेला सुनावलं होतं.

चुकून टाइप झालं असेल, समज देऊ ; अस्लम शेख
संभाजीनगर उल्लेख झाल्यानंतर काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी सावध प्रतिक्रिया देत ‘कधीतरी टाइप करताना चूक होत असते. त्यामुळे CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ’ असं सांगत नामांतरण विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा उस्मानाबाद की धाराशिव यावरूनही काँग्रेस-शिवसेना आमनेसामने येण्याची चिन्हं दिसत आहेत.

Tags: Mahavikas governmentShiv Senaमहाविकास सरकारशिवसेने
Previous Post

बडीशेप खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

Next Post

इंधन दरात आणखी वाढ; पेट्रोलने केली नव्वदी पार

Next Post
Petrol diesel price

इंधन दरात आणखी वाढ; पेट्रोलने केली नव्वदी पार

theater
इतर

आता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ !

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - केंद्र सरकार थिएटरमधील लोकांची संख्या ही 50 टक्क्यांहून जास्त करण्यासाठी परवानगी देण्याचा विचार करत आहे. परंतु...

Read more
Sharad Pawar

शरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर शेतकर्‍यांवर अशी वेळ आली नसती’

January 28, 2021
Weight Loss

Weight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी घटवलेले वजन, वेट लॉस ट्रेनिंगचा बेस्ट फॉर्मूला

January 28, 2021
property cards

Pune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले जाणार ग्राह्य, जाणून घ्या

January 28, 2021
Shakti Kapoor breaks silence

श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन ! म्हणाले…

January 28, 2021
Farmers' agitation

शेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी

January 28, 2021
Raksha Khadse

खासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल

January 28, 2021
terrorize the market yard

Pune News : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ ! 40 ते 50 वाहनांची तोडफोड (व्हिडीओ)

January 28, 2021
Recruitment in Mahametro

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Pune News : बिटकॉईनद्वारे फसवणुकीचा नवा फंडा, तब्बल 17 लाख 51 हजारांना घातला गंडा

6 days ago

Video : लंच डेटसाठी वेगवेगळ्या कारमधून आले ‘सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी’ ! व्हिडीओ व्हायरल

3 days ago

..म्हणून रेणू शर्मानं धनंजय मुंडेंवरील बलात्काराचे आरोप घेतले मागे : भाजप

6 days ago

Beed News : JCB तून फुलांची उधळण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत

2 days ago

Video : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून ‘त्या’ वृद्धाने पोलिसाला काढले सुखरुप बाहेर

2 days ago

शेतकरी आंदोलन : दीप सिध्दूला शेतकर्‍यांनी पळवून लावले, व्हिडीओ झाला व्हायरल (Video)

22 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat