• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का ! TMC चे नेते दिनेश त्रिवेदी यांचा भाजपमध्ये प्रवेश

by Balavant Suryawanshi
March 6, 2021
in राजकारण
0
dinesh trivedi J. P. Nadda

dinesh trivedi J. P. Nadda

बहुजननामा ऑनलाइन टीम – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Legislative Assembly Election 2021) काही दिवसांवर आली आहे. अशात आता मोठी राजकीय उलथापालथ पहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार दिनेश त्रिवेदी (Dinesh Trivedi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला.

दिनेश त्रिवेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना टीएमसीच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच आरोप करत टीका केली. मी निवडणूक लढवली किंवा नाही लढवली तरीही मी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय राहिल असंही ते म्हणाले.

Delhi: Dinesh Trivedi, who had resigned as TMC MP in Rajya Sabha on February 12th, joins BJP in the presence of the party's national president JP Nadda. Union Minister Piyush Goyal also present. pic.twitter.com/wCHlDbrcAz

— ANI (@ANI) March 6, 2021

‘बंगालमध्ये टीमसीला नाकारलं, ममता बॅनर्जी आपल्या आदर्शांना विसरल्या’

त्रिवेदी म्हणाले, बंगालमध्ये टीमसीला नाकारलं आहे. बंगालच्या जनतेला आता केवळ विकास हवा आहे. भ्रष्टाचार व हिंसा नको आहे. बंगालची जनता प्रत्यक्षात बदल घडवायला तयार आहे. राजकारण काही खेळ नाही, गंभीर विषय आहे. ममता बॅनर्जी आपल्या आदर्शांना विसरल्या आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

I'll be active in election process, irrespective of whether I contest or not. Bengal has rejected TMC. They want progress, not corruption or violence. They're ready for real change. Politics isn't 'khela', it's serious. She (CM) forgot her ideals while playing: Dinesh Trivedi pic.twitter.com/JiRMlo2xrW

— ANI (@ANI) March 6, 2021

‘जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर निषेध केल्यानं माझाच निषेध झाला’

पुढं बोलताना त्रिवेदी म्हणाले, मी जे करतो ते मनापासून करतो मी आधी काही ठरवलेलं नव्हतं. भावनिक नात असणाऱ्या पक्षातून बाहेर पडताना तुमच्याकडे काही तरी ठोस कारण असलं पाहिजे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर मी निषेध केल्यानं माझाच निषेध करण्यात आला. आपण छळ का करावा. हिंसाचाराला कोणतीच जागा नाही. बंगाली शांतताप्रिय आहेत.

Tags: BJPDinesh TrivediJ.P. NaddaMamata BanerjeePiyush GoyalTMCWest BengalWest Bengal Legislative Assembly Election 2021जे.पी.नड्डाटीएमसीतृणमूल काँग्रेसदिनेश त्रिवेदीपश्चिम बंंगालपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकपियुष गोयलभाजपममता बॅनर्जी
Previous Post

BOI मध्ये असिस्टंन्ट, अटेंन्डन्ट आणि वॉचमन भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Next Post

नितेश राणे यांची अनिल परब यांच्यावर बोचरी टीका, म्हणाले – ‘हे परिवहनमंत्री आहेत की परिवारमंत्री ?’

Next Post
nitesh rane anil parab

नितेश राणे यांची अनिल परब यांच्यावर बोचरी टीका, म्हणाले - 'हे परिवहनमंत्री आहेत की परिवारमंत्री ?'

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

dinesh trivedi J. P. Nadda
राजकारण

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का ! TMC चे नेते दिनेश त्रिवेदी यांचा भाजपमध्ये प्रवेश

March 6, 2021
0

...

Read more

2 दिवसांचे म्हणत 7 दिवसांचे Lockdown करुन जनतेची फसवणूक केली, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप (व्हिडीओ)

4 days ago

पहिल्याच दिवसी गृहमंत्री Action मोड मध्ये ! IPS लॉबी अन् फडणवीसांचे खबरी, गृहमंत्री वळसे पाटील यांचा प्लॅन ‘रेडी’

6 days ago

Pune : ‘आमचा संपूर्ण लॉकडाऊनला पाठिंबा, पण…’, पुणे व्यापारी महासंघाने केले स्पष्ट; रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर घेतला महत्वपूर्ण निर्णय

10 hours ago

दारू अन् इंग्रजी बोलण्याचा संबंध आहे का? ‘इथं’ झालं संशोधन

4 days ago

फक्त 197 रुपयांत मिळणार भरभरून डेटा, अनलिमिटेड काॅलिंग

6 days ago

दीया मिर्झानंतर Preity Zinta कडेही ‘गुडन्यूज’?

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat