• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

by Namrata Sandhbhor
February 26, 2021
in ताज्या बातम्या
0
Vinod-Deshmukh

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या विदर्भ अध्यक्षपदी ख्यातनाम संपादक पत्रकार विनोद देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी निवडीचे पत्र देशमुख यांना दिले.

विदर्भाच्या माध्यम विश्वात विनोद देशमुख यांच्या पत्रकारितेचा आदराने उल्लेख होतो. नागपूरच्या तरुण भारत दैनिकात त्यांनी गुणवत्ता आणि परिश्रमाच्या बळावर मुद्रित शोधक पदापासून संपादकपदापर्यंत यशस्वी मजल मारली.

नागपूर आणि विदर्भातील पत्रकारांचे संघटन करण्यातही त्यांची नेहमीच उल्लेखनीय भूमिका राहिली. डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचे हित जपतानाच सामाजिक व पत्रकारिता मूल्य जोपासण्याचे उद्दीष्ट ठेवून त्यांनी विदर्भ अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Tags: Editor Journalist Vinod DeshmukhEditors Press AssociationFounder of the organizationmumbaiPresident Raja Maneअध्यक्ष राजा मानेडिजिटल मिडियामुंबईसंघटनेचे संस्थापकसंपादक पत्रकार विनोद देशमुखसंपादक पत्रकार संघटना
Previous Post

‘मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…’ अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

Next Post

Sangli News : राष्ट्रवादीच्या धसक्याने भाजप नेत्यांच्या बैठका अन् ‘फोनाफोनी’, BJP कडून ‘तो’ कार्यक्रम रद्द

Next Post
jayant-patil-chandrakant-patil

Sangli News : राष्ट्रवादीच्या धसक्याने भाजप नेत्यांच्या बैठका अन् 'फोनाफोनी', BJP कडून 'तो' कार्यक्रम रद्द

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Vinod-Deshmukh
ताज्या बातम्या

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

February 26, 2021
0

...

Read more

बदलापूरचे जवान सुनिल शिंदे लेहमध्ये शहीद

5 days ago

KKR च्या शुबमन गिलनं दाखवला ‘ट्रेलर’, जाणून घ्या नेमकं काय केलं

6 days ago

नातेवाईकांनी 65 वर्षाच्या कोरोनाबाधित महिलेला थेट नेले घरी; देहुरोडमधील संत तुकाराम रुग्णालयातील घटना

4 days ago

व्हेंटिलेटरच्या निविदा मंजुरीसाठी 5 लाखांची लाच घेताना ठाणे मनपाचा आरोग्य अधिकारी ACB च्या जाळ्यात; भर चौकात फटके द्यावेत असे कृत्य

4 days ago

राहुल गांधींचं मोदींना पत्र; म्हणाले – ‘देशवासियांना संकटात टाकून कोरोना लसींची निर्यात योग्य आहे का?’

3 days ago

Pune : महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर जयंती घरात साजरी करून पुस्तक मिळवा

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat