पुणे :बहुजननामा ऑनलाइन – diesel Petrol price hike|तेल कंपन्यांनी एक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या अगोदर २० जून रोजी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. पेट्रोलच्या दरा(petrol rate) त आज लिटरमागे २६ पैशांंनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज पेट्रोलचे दर प्रति लिटर १०३.२८ रुपये असणार आहेत. डिझेलच्या दरातही २७ पैसे लिटरमागे महागले आहे. डिझेलचा आजचा दर ९३.९० रुपये लिटर झाला आहे. diesel Petrol price hike again
पॉवर पेट्रोल(power petrol) च्या दरात लिटरमागे २७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.९७ रुपये झाला आहे. गेल्या मे महिन्यात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३.७० रुपयांनी वाढ झाली आहे. १ जून पासून २२ जूनपर्यंत पेट्रोलच्या दरात ३.१३ रुपयांनी महागले आहे.
web title: diesel Petrol price hike | Re-increase in petrol-diesel prices; Find out today’s rates
Pune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्यास घेतले पुण्यातून ताब्यात
शिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार
Letter bomb of Pratap Sarnaik । आमदार प्रताप सरनाईक यांना भाजपानं गळ टाकल्याची चर्चा
Pune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न
Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती