• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

परळीकरांनी धनंजय मुंडेंना स्वीकारलं की नाही ?, जाणून घ्या जाहीर झालेला 12 ग्रामपंचायतींचा निकाल

by sajda
January 18, 2021
in राजकीय
0
Dhananjay Munde

Dhananjay Munde

बहुजननामा ऑनलाइन टीम –  राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपामुळे काहीसे बॅकफूटवर गेले होते. मात्र तरी देखील परळी मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडे समर्थक (Dhananjay Munde)पॅनेलने बाजी मारली आहे. मतदार संघातील 12 पैकी 10 ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

परळी मतदारसंघातील परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती. त्यापैकी 10 ग्रामपंचायतीत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचा दावा त्यांनी केला आहे. उर्वरित 2 ठिकाणी संमिश्र निकाल परिस्थिती आहे. परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी या दोन तर अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या 3 अशा एकूण 5 ग्रामपंचायती आधीच मुंडे यांनी बिनविरोध केल्या होत्या.

त्यानंतर उर्वरित गावांमधील निवडणुकीत परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर आदी 4 गावात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर भोपळा ही एकमात्र ग्रामपंचायत भाजपकडे गेली आहे. अंबाजोगाईमधील 5 पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. अंबलवाडी येथील राष्ट्रवादीचेच दोनही पॅनल विजयी झाले आहेत. तर दत्तपूर 7 पैकी 2 उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत.

Tags: Dhananjay Mundeग्रामपंचायतींचा निकालधनंजय मुंडें
Previous Post

लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, अगदी ठणठणीत; लसीकरणानंतर AIIMS च्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितला अनुभव

Next Post

महाविकास आघाडी ‘या’ ग्रामपंचायतीसाठी वेगवेगळं लढली, बहुमतापासून तिन्ही पक्ष लांबच

Next Post
Mahavikas Aghadi

महाविकास आघाडी 'या' ग्रामपंचायतीसाठी वेगवेगळं लढली, बहुमतापासून तिन्ही पक्ष लांबच

mhada chief officer nitin mane
ताज्या बातम्या

Pune News : आरक्षित जागेवर उभारणार परवडणारी घरे – म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने

February 28, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - गृह प्रकल्पांचे आरक्षण पडलेल्या जागा मालकांना एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीचा फायदा होणार आहे. पुणे गृहनिर्माण...

Read more
isro

Video : नवीन वर्षात ISRO चे पहिले मिशन, अ‍ॅमेझोनिया -1 सह 18 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित

February 28, 2021
doctor

Health News : कोणत्याही पसंतीच्या केंद्रावर निशुल्क बनणार आयुष्मान कार्ड, 1 मार्चपासून लागू होणार योजना

February 28, 2021
john abraham

अभिनेता जॉन अब्राहम साकारतोय डॉनची भूमिका, कोण होता डीके राव ?

February 28, 2021
child

Pimpri News : जन्म दिलेल्या बालकासोबत महिलेने केले ‘असे’ कृत्य, पोलिसांनी घेतले ताब्यात

February 28, 2021
sbi

SBI Gold Loan : गरजेच्या वेळी एसबीआयकडून घ्या सोने तारण कर्ज; जाणून घ्या संपूर्ण तपशील, होईल फायदा

February 28, 2021
ambani house

‘जैश-उल हिंद’ने स्वीकारली अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी, लिहिले – ‘रोक सकते हो तो रोक लो’

February 28, 2021
post office

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला होईल भरघोस ‘कमाई’, जाणून घ्या कसं उघडावं अकाऊंट अन् किती होणार फायदा

February 28, 2021
stomach

‘पोटदुखी’चे ‘हे’ 7 घरगुती उपाय, ज्यांनी तुम्हाला आराम मिळू शकतो; जाणून घ्या

February 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

नीरा टंडन यांच्या नियुक्तीला सिनेटमध्ये विरोध, बायडन यांनी पहिल्या कृष्णवर्णीय महिलेची OMB च्या संचालकपदी केली निवड

5 days ago

धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात ‘कोरोना’च्या नियमांचा फज्जा, CM ठाकरे यांच्या आवाहनाला सर्वपक्षीयांकडून हरताळ

6 days ago

अलाया फर्निचरवाला पुन्हा दिसली रुमर्ड बॉयफ्रेंड ऐश्वर्य ठाकरेसोबत, म्हणाली…

1 day ago

Aurangabad News : वडिलांच्या पेंशनवरून वाद, लहान भावाचा मोठ्या भावावर ॲसिड हल्ला

5 days ago

Pune News : सरपंचपदी निवडीनंतर नोटांचा पाऊस अन् JCB ने गुलालाची उधळण, मिरवणुकीची ‘सोशल’वर तुफान चर्चा

3 days ago

संजय राठोड पोहरागडावर पोहचले अन् समर्थकांवर जोरदार लाठीचार्ज

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat