• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

डायबिटीजचे घरगुती उपाय, वापरा ‘या’ 5 आयुर्वेदिक जडी बूटी, जाणून घ्या

by pawan
October 6, 2020
in आरोग्य
0
diabetes

diabetes

बहुजननामा ऑनलाइन – दिल्लीचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जेसी मोहन यांच्यानुसार,(diabetes) भारतात सुमारे 7.5 कोटी लोक डायबिटीजने पीडित आहेत. शरीरात शुगर(diabetes) लेव्हल वाढल्याने आणि शरीरात इन्सुलिन कमी निर्मिती होत असल्याने हा आजार होतो. आता केवळ ज्येष्ठ नव्हे, तर तरूण, मुले आणि गरोदर महिलांना सुद्धा डायबिटीज होऊ लागला आहे.

1 कारले
ब्लड शुगरचा स्तर कमी करण्यासाठी कारल्यात दोन आवश्यक घटक असतात त्यास चारॅटिन आणि मोमोर्डीसिन म्हणतात, हा एक चांगला पयार्य आहे. यासाठी 100 ग्रॅम कारल्यांचा ज्यूस बनवून सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास डायबिटीजच्या रूग्णांना खुप लाभ मिळतो.

2 मेथी
एक चमचा मेथी रात्री पाण्यात टाकून भिजवत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या आणि मेथी चावून खा. यामुळे डायबिटीज नियंत्रित राहतो. ब्लड शुगर कमी होते. इंसुलिन तयार होते.

3 आंब्याची पाने
निरूपयोगी समजली जाणारी आंब्याची पाने डायबिटीजच्या रूग्णांसाठी खुप लाभदायक आहेत. रोज आंब्याची ताजी पाने एक ग्लास पाण्यात उकळवा आणि रात्रभर तसेच ठेवून द्या. सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी प्या खुप आराम मिळतो.

4 आवळा
आवळा व्हिटॅमिन सी चा चांगला स्त्रोत आहे. याच्या सेवनाने ब्लड शुगरचा स्तर संतुलित राहातो.

5 शेवगा
मोरिंगा म्हणजेच शेवगा ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवतो आणि शरीराची उर्जा वाढवतो. डायबिटीजच्या रूग्णांनी शेवग्याच्या पाने सेवन करणे लाभदायक आहे.

Tags: ayurvedic herbsbahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newsdiabetesHealthHome Remedieslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsआयुर्वेदिकघरगुती उपायजडी बूटीडायबिटीजबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

LAC वर तणावाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच PM मोदी आणि जिनपिंग असणार समोरासमोर

Next Post

सुशांत सिंह मृत्यूप्रकरण : मुंबई पोलीसांच्या तपासाला बदनाम करण्यासाठी तयार केली 80 हजारपेक्षा जास्त बनावट अकाऊंट

Next Post
sushant singh rajput

सुशांत सिंह मृत्यूप्रकरण : मुंबई पोलीसांच्या तपासाला बदनाम करण्यासाठी तयार केली 80 हजारपेक्षा जास्त बनावट अकाऊंट

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

काँग्रेस खासदारावर प्राणघातक हल्ला, वाहनाचीही तोडफोड

3 days ago

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

9 hours ago

ऋचा चड्ढाच्या टी-शर्टवर डॉ. आंबेडकरांचा फोटो ! ट्रोल झाल्यानंतर दिलं ‘हे’ उत्तर

6 days ago

‘पुढच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मेट्रोचं बरंच काम पुर्ण होईल, यामध्ये राजकारण नको’ – उपमुख्यमंत्री पवार

2 days ago

भारत जिंकल्यावर लाराने मारली मिठी, म्हणाला – ‘आपण जिंकलो, गावसकरने मुलाखतीत सांगितली प्रतिक्रिया’

2 days ago

Covid-19 in India : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 12689 नवे पॉझिटिव्ह तर 137 जणांचा मृत्यू

14 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat