• Latest
Diabetes Diet | diabetes patients blood sugar level will be controlled in a pinch just eat these foods daily

Diabetes Diet | डायबिटीज रूग्णांची शुगर लेव्हल ताबडतोब होईल कंट्रोल, ‘या’ 5 गोष्टींचे करा भरपूर सेवन

July 4, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order

Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

August 14, 2022
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

Pune Police Viral Video | गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala | Rakesh Jhunjhunwala known as the Big Bull of India started with an investment of just Rs 5000

Rakesh Jhunjhunwala | ‘बीग बुल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवरुन केली होती सुरुवात

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Shivsangram Vinayak Mete | शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे महामार्गावरील खोपीलीजवळील दुर्घटना

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital

Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

August 14, 2022
The Poona Merchants Chamber | Organized 'Anekta Me Ekta' rally by The Poona Merchants Chamber

The Poona Merchants Chamber | दि पूना मर्चंटस् चेंबर तर्फे ‘अनेकता मे एकता’ रॅलीचे आयोजन

August 13, 2022
 Sanjay Raut | Prisoner number 8959! Sanjay Raut's new identity in Arthur Road Jail, know how he spends his days

Sanjay Raut | कैदी नंबर 8959 ! आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची नवी ओळख, जाणून घ्या कसे काढत आहेत दिवस

August 13, 2022
Sunday, August 14, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Diabetes Diet | डायबिटीज रूग्णांची शुगर लेव्हल ताबडतोब होईल कंट्रोल, ‘या’ 5 गोष्टींचे करा भरपूर सेवन

in आरोग्य, ताज्या बातम्या
0
Diabetes Diet | diabetes patients blood sugar level will be controlled in a pinch just eat these foods daily

File photo

बहुजननामा ऑनलाइन – Diabetes Diet | जीवनशैलीत काही साधे बदल करून आपण आपले आरोग्य सांभाळू शकतो. जेव्हा मधुमेहाचा विचार केला जातो तेव्हा मधुमेहाचा आहार खूप महत्त्वाचा ठरतो. मधुमेह हा एक आजार आहे ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हलमध्ये (Blood Sugar Level) चढ-उतार होतो. अशावेळी तुमचे शरीर योग्य प्रकारे इन्सुलिन तयार करू शकत नाही. येथे काही मधुमेह अनुकूल पाककृती आहेत ज्या तुम्ही घरी सहज तयार करू शकता. (Diabetes Diet)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

1) कोरफड ज्यूस
हे ड्रिंक कोरफड वापरण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे. फक्त थोडे कोरफड जेल, एक ग्लास पाणी, मीठ, भाजलेले जिरे आणि पुदिन्याची पाने मिसळा आणि एका मोठा ग्लासमध्ये सर्व्ह करा. याची चव कडू असली तरी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

2) स्टीर फ्राय, उकडलेली अंडी
उकडलेले अंडे, ऑम्लेटचे सेवन करू शकता. जर तुम्हाला साधी उकडलेली अंडी आवडत नसतील, तर स्टीर फ्राय एग डीश ट्राय करू शकता. मात्र, हा पदार्थ बनवताना एक चमच्यापेक्षा जास्त तेल वापरू नका. तेल न वापरता नॉन-स्टिक पॅनमध्येही बनवू शकता. (Diabetes Diet)

3) नाचणी डोसा
या खुसखुशीत डोशामध्ये अनेक पोषक घटक असतात. नाचणी आणि गहू हाय फायबरसाठी ओळखले जातात, आणि मधुमेहींसाठी एक उत्तम न्यूट्रिशनल पॅकेज असू शकते. जर तुम्हाला नाचणी डोसाची चव आवडत नसेल, तर तुम्ही चटणीमध्ये मिसळून तो अधिक स्वादिष्ट बनवू शकता.

4) काळा चना चाट
चणे रात्रभर भिजत ठेवा आणि प्रेशर कुकरमध्ये उकडून घ्या. चव वाढवण्यासाठी काही उकडलेले बटाटे आणि मसाला घाला.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

5) शिंगाडा पराठा
बकव्हीट, ज्याला शिंगाडा देखील म्हणतात, हे नवरात्रीच्या काळात उपवासाच्या पदार्थांसाठी वापरले जाणारे ग्लूटेन मुक्त धान्य आहे.
बकव्हीटमध्ये प्रोटीन, खनिजे आणि जीवनसत्त्वे जास्त असतात, ज्यामुळे ते मधुमेहींसाठी एक उत्तम पर्याय बनते.
शिंगाडा पराठा एक सोपी रेसिपी आहे जी दह्याबरोबर चांगली लागते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Diabetes Diet | diabetes patients blood sugar level will be controlled in a pinch just eat these foods daily

हे देखील वाचा :

High Cholesterol Sign on skin | रक्तात घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर दिसू लागतात ‘ही’ 4 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष

IMF | आईएमएफने अमेरिकन ग्रोथ रेटचा अंदाज कमी केला, म्हटले – मंदीपासून वाचणे अवघड, काय होणार भारतावर परिणाम ?

Monsoon Health Tips | मान्सूला झाली सुरुवात, चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, बिघडू शकते तब्येत

Tags: Diabetes DietDiabetes Diet in marathiDiabetes Diet tips update in marathi’Diabetes Diet tips update today in marathiDiabetes Diet To Control Blood Sugar LevelDiabetes Diet update tips in marathiGoogle Breaking NewsGoogle Breaking News In Marathi today’s health newsGoogle News In Marathihealth care for Diabetes Diethealth latest newshealth latest news todayhealth marathi newshealth news today marathiHealth News Yesterday गुगल मराठी बातम्याhealth tips for Diabetes Dietlatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthआजच्या आरोग्याच्याआरोग्य बातम्या कालआरोग्याच्या ताज्या बातम्याआरोग्याच्या बातम्याआरोग्याच्या बातम्या आजच्या मराठीआरोग्याच्या मराठी बातम्यागुगल ताज्या मराठी बातम्यागुगल न्यूज मराठीतगुगल ब्रेकिंग न्यूजगुगल ब्रेकिंग न्यूज मराठीत आजच्या आरोग्याच्या बातम्यागुगल मराठी बातम्यागुगलवर ताज्या बातम्यागुगलवर ताज्या मराठी बातम्याताज्या मराठी बातम्यामधुमेह आहारमधुमेह आहार टिप्स आज मराठीत अपडेटमधुमेह आहार टिप्स मराठीत अपडेटमधुमेह आहार मराठीतमधुमेह आहारासाठी आरोग्य काळजीरक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मधुमेह आहार
Previous Post

High Cholesterol Sign on skin | रक्तात घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर दिसू लागतात ‘ही’ 4 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष

Next Post

Gulabrao Patil | ‘आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात’, गुलाबरावांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

Related Posts

Pune News | Special children had fun and enjoyment while painting
ताज्या बातम्या

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state
ताज्या बातम्या

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients
आरोग्य

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

August 14, 2022
Next Post
Gulabrao Patil | shivsena rebel mla gulabrao patil slams sanjay raut and aaditya thackeray at maharashtra vidhansabha floor test

Gulabrao Patil | 'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात', गुलाबरावांची संजय राऊतांवर घणाघाती टीका

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In