परभणी : पोलीसनामा आॅनलाइन – धनगर समाजास एस.टी.प्रवर्गातील
आरक्षण अंमलबजावणी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती देत समाज आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे जलसंधारण व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री रामजी शिंदे यांनी येथे सांगितले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याचे ते म्हणाले.
मुंबईहून परळीकडे जात असतांना मंत्री रामजी शिंदे यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पार पडलेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी रामजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भुमरे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा प्रश्न निकाली काढावा. समाज भावना लक्षात घेवून या प्रकरणी राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
यावेळी आ.मोहन फड, रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, विठ्ठल रबदडे, मारोती बनसोडे, हरिभाऊ शेळके, रामकिशन रौंदळे, लिंबाजी पुजारे, साडेगावकर, पांडुरंग बनसोडे, भागवत बाजगीर, दत्तराव घोरपडे, अजय गव्हाणे, लिंबाजी भोसले, जगदीश केंद्रे, माऊली थोरात, अनंत बनसोडे, बंडू अडकिणे, भगवान बालटकर, साखरे, मंगल मुदगलकर आदी उपस्थित होते. यावेळी रामराव भुमरे, सुरेश भुमरे, गुणाजी भुमरे, लिलावंती भुमरे, मुरलीधर भुमरे, कृष्णा भुमरे आदींनी रामजी शिंदे यांचा सत्कार केला.