• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

सरकारकडून धनगर आरक्षणाची चालढकल 

by Balavant Suryawanshi
March 3, 2019
in इतर
0
धनगर
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेऊन  आरक्षणाऐवजी  आदिवासी समाजाच्या योजनांना धक्का न लावता राज्यात पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुले.  ठिकाणी १०  स्वतंत्र शासकीय आश्रमशाळा. प्रत्येक विभागात विद्यार्थी वसतीगृह. प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती. भूमिहीनांना जमीन खरेदीसाठी अर्थसाह्य आदी महत्वपूर्ण योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांसाठी घोषित केल्या आहेत.
धनगर समाजाचा आरक्षणाचा मुदा  गरम असताना मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सह्याद्री अतिथीगृहामध्ये धनगर आरक्षणावर बैठक आयोजित करण्यात आली होती. अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचा विस्तार करण्यात आला. अहिल्यादेवी होळकर उद्योजकता विकास तथा मेंढी व शेळी महामंडळ असे नामकरण करण्यात आले. तसेच सोलापूर विद्यापीठास पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा प्रलंबित राहिलेला प्रश्न  मार्गी निगाला.
वरील सर्व सवलती  ह्या आदिवासी समाजाच्या निधीला व आरक्षणाला धक्का न लावता  धनगर समाजाला दिल्या  जातील.  ज्या ठिकाणी धनगर  समाजाची लोकसंख्या जास्त आहे. तेथील चराई क्षेत्र राखीव ठेवण्यास मान्यता दिली आहे.मुख्यमंत्र्याच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वपूर्ण  बैठकीत  अनेक महत्वाचे निर्णय घेणयात आले. त्यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर. उद्योगमंत्री सुभाष देसाई. जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा. आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे. कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता  आदी उपस्थित होते.
Tags: bahujannamadhanagargovernmentreservationआरक्षणाचीचालढकलधनगरबहुजननामासरकारकडून
Previous Post

मराठा क्रांती मोर्चा करणार सरकारच्या विरोधात प्रचार, ५ मार्च रोजी राज्यस्तरीय बैठक

Next Post

मराठा क्रांती मोर्चातर्फे कष्टकरी व्यावसायिकांचा सत्कार

Next Post
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चातर्फे कष्टकरी व्यावसायिकांचा सत्कार

MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu
ताज्या बातम्या

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- सुरूवातीपासून शिंदे गटात (Eknath Shinde Group) असलेले प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) आमदार बच्चू कडू (MLA Bachchu...

Read more
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

New TDS Rules | आता इनफ्लुएन्सर्सला सुद्धा द्यावा लागेल टीडीएस! आजपासून लागू झाले नवीन नियम

5 days ago

Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्कीम ! दररोज 50 रुपये गुंतवा अन् मिळवा 35 लाखांचा परतावा; जाणून घ्या

2 days ago

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

1 hour ago

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं, राज्यपाल घटनाबाह्य वागतात; शिवसेनेचा आरोप

5 days ago

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

7 days ago

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

2 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat