पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालया (Police Commissioner Office of Pune City) ला भेट दिली. तबल दीड तास पोलीस महासंचालक आयुक्तालयात होते. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काम केले. सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते पुणे दौऱ्यावर आहेत. प्रथम ते वायरलेस विभागाला भेट दिली. छोटेखानी झालेल्या कार्यक्रम याठिकाणी पार पडला. त्यानंतर त्यांनी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी पुणे शहराचा आढावा घेतला. या बैठकीत पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अप्पर आयुक्त व उपायुक्त उपस्थित होते.
यानंतर त्यांनी भरोसा सेल व सेवा अभियानाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी दोन्ही उपक्रमाचे कौतुक करत पुणे पोलीस चांगले काम करत असल्याचे म्हंटले आहे.
Web Title : DGP Sanjay Pandey visits Pune Police Commissionerate
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा
Covid 19 | हवेत आहे का कोरोना? आता ‘या’ डिव्हाईसने समजू शकते, जाणून घ्या कसं काम करतो