• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांबद्दल आम्हाला तसं काहीच म्हणायचं नाही – शिवसेना

by Sikandar Shaikh
October 4, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय
0
Devendra Fadnavis | We don't want to say anything like that about Devendra Fadnavis - Shiv Sena.

file photo

मुंबई :बहुजननामा ऑनलाईन – Devendra Fadnavis |विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अतिवृष्टीमुळे नुकसां झालेल्या मराठवाड्यातील भागाचा दौरा करत आहेत. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी आता केवळ तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा असल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) व दरेकर यांना सांगितल्याचं प्रसिद्ध झालं आहे. त्यावरून शिवसेनेनं (Shivsena) सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षावर तोफ डागली आहे. विरोधी पक्षाचे नेते पूर, दुष्काळ, अपघातप्रसंगी दौरे करतात. त्यावेळी त्यामध्ये राजकीय भागच जास्त असतो. अशा प्रसंगी संकटग्रस्त लोक अश्रूंना बांध मोकळा करून देतात. आणि त्याची अश्रुंचे राजकीय भांडवल करत विरोधक सरकारला घेरतात असा टोला विरोधी पक्षाला लगावला असून ‘अर्थात, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आम्हाला तसं काहीच म्हणायचं नाही,’ असाही उल्लेख अग्रलेखात करण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस (Devendra Fadnavis) पाच वर्षे होते. त्यामुळे त्यांना शेतीविषयक प्रश्न व आर्थिक घडी याविषयी चांगलीच माहिती आहे.
तत्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याची त्यांची मागणी योग्यच आहे. दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात पुरामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होत.
पण केंद्रीय पथक वेळेवर पाहणी करण्यासाठी न आल्याने तेथील शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळू शकली नाही.

संकटग्रस्त शेतकरी हा राजकारणाचा विषय नसून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मोदी सरकारनं ठाकरे सरकारला सढळ हस्ते मदत करावी, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
दिल्लीत जाऊन फडणवीस यांनी आपले वजन वापरून महाराष्ट्रासाठी मदत मागावी तसेच राज्याचे रखडलेले पैसे घेऊन यावेत असेही शिवसेननं म्हंटले आहे.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

फडणवीस यांनी म्हंटलं आहे की, आमचा हा दौरा प्रशासनाला जाग करणे तसेच शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आहे.
त्यांच्या या भूमिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमीच विरोधकांकडून विधायक भूमिकेची अपेक्षा करतात.

मोदींनी नुकतंच विरोधी पक्ष हे बौद्धिक बेइमानी करीत असून राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर असल्याचं मत मांडलं. विरोधकांनी लोकांना फसवू नये व गोंधळ निर्माण करू नये, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. त्याबरहुकूम राज्यातल्या विरोधी पक्षानं वागायचं ठरवलं असेल तर त्यात त्यांचं व राज्याचंही हित आहे. अर्थात तसे होईल का, हा प्रश्नच आहे.

कारण मराठवाड्यातील (Marathwada) पूरस्थितीविषयी संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीसांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं
पक्षीय राजकारण साधलंच. म्हणजे पूरग्रस्तांचं सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का?,’ असा सवाल शिवसेनेनं अग्रलेखातून केला आहे.

 

Web Title : Devendra Fadnavis | We don’t want to say anything like that about Devendra Fadnavis – Shiv Sena.

 

Pune Crime | पुण्यात लोहगावमधील दोन कुटुंबामध्ये भररस्त्यात ‘राडा’ ! परस्पराविरोधात विनयभंगाच्या तक्रारी करणार्‍या 12 जणांना अटक, कारण ऐकून तुम्ही व्हाल ‘चकीत’

Ramdas Kadam | अनिल परब आणि रामदास कदम यांच्या वादात शिवसेना मध्यस्थी करणार? कदमांची आमदारकी जाणार?

Pune Crime | नोकरी गेल्याने मंदिरात जाऊन दर्शन घेतले, नंतर स्वत:वर वार करुन तरुणानं आपलं जीवन संपवलं

Kolhapur Crime | ‘हनीट्रॅप’व्दारे सोशलवर बदनामी ! 35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Tags: accidentsAgricultural issuesbreakingConsolation of flood victimsDeglur-Biloli Assembly by-electionDevendra FadnavisDroughtsFarmer'sgovernmentHeavy rainsIntellectual dishonestylatest Maharashtra Politicallatest marathi newslatest news on Maharashtra PoliticalMaharashtra Political latest newsMaharashtra Political latest news todayMaharashtra Political marathi newsMaharashtra Political news today marathiMarathwadaoppositionOpposition Leader Visits Floodspolitical capitalPolitical fraudPravin DarekarPrime Minister ModirestraintShivsenatoday's Maharashtra Political news
Previous Post

Pune Crime | पुण्यात लोहगावमधील दोन कुटुंबामध्ये भररस्त्यात ‘राडा’ ! परस्पराविरोधात विनयभंगाच्या तक्रारी करणार्‍या 12 जणांना अटक, कारण ऐकून तुम्ही व्हाल ‘चकीत’

Next Post

Pune News | योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध ! दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – मोहन जोशी

Next Post
Pune News | Yogi government doing wrong things ! People's voice cannot be suppressed by repression - Mohan Joshi.

Pune News | योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध ! दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही - मोहन जोशी

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Former MLA Mohan Joshi | Cyrus Poonawala fo Serum Institute is still ready to give extra dose, but ...' local bjp leader of pune
ताज्या बातम्या

Former MLA Mohan Joshi | ‘पूनावाला यांची जादा डोस देण्याची अजूनही तयारी, पण…’ भाजपचे करंटेपणामुळे डोस मिळेनात

August 14, 2021
0

...

Read more

Maharashtra Monsoon Update | मान्सून अरबी समुद्रात दाखल ! राज्यात काही भागात पावसाची दमदार हजेरी

6 days ago

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

2 days ago

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

4 days ago

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

6 days ago

Petrol-Diesel Price Today | कर कपातीनंतरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमधील इंधनाचे दर

3 days ago

Pune Crime | मार्केटयार्डमधील टेम्पोचालकाला लुटणार्‍या दोघा गुन्हेगारांना अटक

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat