• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार; म्हणाले..

by Balavant Suryawanshi
May 16, 2022
in ताज्या बातम्या, मुंबई, राजकीय
0
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | morning oath taking by bjp and ncp devendra fadnavis slams cm uddhav thackeray

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | येथील बीकेसी मैदानात झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला होता. याशिवाय त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचाही समाचार घेतला होता. आता या टीकेला फडणवीस यांनी चोख उत्तर दिले आहे. रविवारी गोरेगाव येथील नेस्को मैदानात ‘हिंदी भाषी महासंकल्प सभा’ होती. त्या सभेत बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधी बाबतचा उल्लेख करत निशाणा साधला. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray)

 

 

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

बीकेसी मैदानातील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, ”देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) सहभाग नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून सर्वात प्रथम जनसंघ वाले फुटले. 25 वर्षे युतीमध्ये शिवसेना सडली. अशी टीका करत यांचा हिंदुत्त्वाचा बुरखा फाटला आहे. भेसूर चेहरा सर्वांना दिसला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत आम्ही काँग्रेससोबत गेलो पण हातातला भगवा सोडला नाही. जे काही आम्ही केलं ते उघडपणे केल. पण पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर भाजपवाल्यांच्या मांडीला मांडी लावून नवाब मलिक Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) बसले असते,” असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray)

 

जब राजा, राजमहल सें बाहर आएगा तभी तो सामान्य जनता की समस्या उन्हे समझेगी ना : देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis #DevendraFadnavis pic.twitter.com/QfaiHExIjA

— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) May 15, 2022

 

सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर माझ्या मंत्रिमंडळातील कुण्या अनिल देशुमख किंवा नवाब मलिकची हिंमत झाली नसती.
आणि ज्या दिवशी दाऊदच्या सहकार्‍यासोबत बसायची वेळ आली असती, त्यादिवशी सत्तेला ठोकर मारून घरी बसलो असतो : देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis #DevendraFadnavis pic.twitter.com/AcDCbsZUkl

— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) May 15, 2022

 

फडणवीसांनी दिलं उत्तर..

देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना चोख उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ”सकाळचा शपथविधी जर यशस्वी झाला असता, तर माझ्या मंत्रिमंडळातील कुण्या अनिल देशुमख किंवा नवाब मलिकची हिंमत झाली नसती,” असा टोला लगावत दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत ज्यादिवशी बसायची वेळ आली असती त्या दिवशी सत्ता सोडून घरी बसलो असतो.” असे फडणवीस म्हणाले.

 

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

”मी नगरसेवक आणि वकील असताना अयोध्येला गेलो होतो. गोळ्या लाठ्यांची पर्वा न करता आंदोलनात सहभागी झालो होतो. बाबरी पडायला गेलो होतो. मग तुम्हाला का मिरची लागली? असा प्रश्न करत एका गाण्याच्या बोलण्याचाही फडणवीस यांनी वापर केला. मी सामान्यांशी जोडलेला कार्यकर्ता असल्याने आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तुमच्या सारखं तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही. पाठीत खंजीर खुपसून जर माझे राजकीय महत्त्व कमी होईल असे वाटत असेल तर ते विसरून जा. तुमच्या सत्तेचा ढाच्या पाडल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

 

Web Title : Devendra Fadnavis on Uddhav Thackeray | morning oath taking by bjp and ncp devendra fadnavis slams cm uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

Pune Crime | 3 लाखाचे 17 लाख केले वसुल ! घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या 2 खासगी सावकारांच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

 

Tags: Ajit PawarAnil DeshmukhBJPbreakingcm uddhav thackerayDevendra FadnavisDevendra Fadnavis on Uddhav ThackerayDevendra Fadnavis on Uddhav Thackeray in marathiDevendra Fadnavis on Uddhav Thackeray in marathi newsDevendra Fadnavis on Uddhav Thackeray latest marathi newsDevendra Fadnavis on Uddhav Thackeray marathi news latestDevendra Fadnavis on Uddhav Thackeray news todayDevendra Fadnavis on Uddhav Thackeray today marathi newsDevendra Fadnavis on Uddhav Thackeray update todayGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiLatest Marathi News On GoogleLatest News On GoogleMNS chief Raj Thackeraynawab malikRSSअनिल देशमुखउपमुख्यमंत्री अजित पवारगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यादेवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंवरनवाब मलिकभाजपमनसे अध्यक्ष राज ठाकरेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Previous Post

Pune Crime | आंबेगाव पठार येथील 23 वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो मॉर्फ करुन बदनामी

Next Post

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

Next Post
Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Fight for the title among the Neutralus, Smart Lions teams!

Punit Balan Group Women's Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Deepak Kesarkar | ‘…म्हणून आम्ही भाजपसोबत’ – दीपक केसरकर

5 days ago

Pune PMC News | नदी पात्रातून मेंहदळे गॅरेज चौकाकडे जाणार्‍या वाहनचालकांसाठी खूशखबर ! रजपूत वसाहतीतील रस्त्याचे रुंदीकरण होणार; वसाहतीतील 33 घरांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

4 days ago

Maharashtra State Wrestling Association | भारतीय कुस्ती संघटनेचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त; शरद पवारांना धक्का

3 days ago

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण?; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

4 days ago

Gulabrao Patil | वेळ आल्यावर चुना कसा लावायचा मी सांगतो, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना टोला

6 days ago

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat