• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

by nageshsuryavanshi
May 21, 2022
in नागपूर, राजकीय
0
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | after uddhav thackeray statement deputy cm devendra fadnavis said on metro car shed issue that we will take an appropriate decision

File Photo

नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – Devendra Fadnavis on Thackeray Government | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार 2 वर्षांपासून इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी कोणतीही धडपड करीत नाहीये. ओबीसी आरक्षणासाठी कोणतीही धडपड केली नाही. याउलट तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे मंत्रिमंडळात राहावे यासाठी धडपड केली जातेय. याच्या अर्धी तरी धडपड केली असती तर ओबीसी आरक्षण गेले नसते,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्याने विरोधकांचे महाविकास आघाडीवरील हल्ले वाढले आहेत. नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी महाविकास आघाडीकडून अट्टाहास केला जात आहे. डी-गॅंगशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही हा प्रकार सुरू असल्याचं,” ते म्हणाले. (Devendra Fadnavis on Thackeray Government)

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”याच सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी अशी धडपड केली असती तर बरं झाल असतं. ओबीसी आरक्षणासाठी धडपड करण्याची गरज असताना मलिकांसाठी यांनी धडपड केली. याच्या अर्धी धडपड जरी केली असती तर ओबीसी आरक्षण गेले नसते. दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारने काहीही केले नसल्याचं,” त्यांनी म्हटले आहे.

‘नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध’
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे ईडीने (ED) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. मलिक यांचे डी-गँगशी संबंध होते. मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. डी-गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली, असे दोषारोप पत्रात ईडीने म्हटले आहे.
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

Web Title :- Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

Tags: bjp leader devendra fadnavisDevendra Fadnavis on Thackeray GovernmentDevendra Fadnavis on Thackeray Government latest newsDevendra Fadnavis on Thackeray Government latest news todayDevendra Fadnavis on Thackeray Government marathi newsDevendra Fadnavis on Thackeray Government news today marathiedGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiHasina Parkarlatest Devendra Fadnavis on Thackeray Governmentlatest marathi newsLatest Marathi News On Googlelatest news on Devendra Fadnavis on Thackeray GovernmentLatest News On Googlemaharashtra Thackeray governmentMahavikas Aghadimarathi Devendra Fadnavis on Thackeray Government newsMoney Laundering Casenagpurnawab malikncp leader nawab malikOBC ReservationOBC Reservation MaharashtraSalim PatelSardar Shahavali Khantoday’s Devendra Fadnavis on Thackeray Government newsइम्पेरिकल डेटाईडीओबीसी आरक्षणगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याठाकरे सरकारदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकनागपूरमनी लाँड्रिंग प्रकरणमहाविकास आघाडीराष्ट्रवादी नेते नवाब मलिकसरदार शहावली खानसलीम पटेलहसीना पारकर
Previous Post

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Next Post

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

Next Post
NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar cirtcism on home department said how come you dont know that so many ministers left overnight

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

6 days ago

Maharashtra Political Crisis | भाजपने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना उद्या सकाळी 9 वाजता मुंबईत बोलावले

6 days ago

Compressed Biogas (CBG) | कॉम्प्रेस्ड बायोगॅस इंधनापासून पुणे शहरातील बसेस चालविण्याचे उपक्रमाचे उद्घाटन

4 days ago

CM Eknath Shinde | ‘…तर मी निरोप घेईन’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

1 day ago

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

3 days ago

Period Cramps | मासिक पाळीच्या अवघड दिवसांत रामबाण आहेत ‘हे’ 7 उपाय, असह्य वेदनांपासून मिळेल आराम

11 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat