• Latest
pankaja-and-devendra

देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना केला ‘कॉल’, म्हणाले…

December 3, 2019
pankaja Mundhe

पंकजा मुंडे राबवणार ‘माधवबरा’ पॅटर्न ? गोपीनाथ गडाकडे सर्वांचे लक्ष

December 11, 2019
sharad-uddhav-and-balasaheb

3 महत्त्वाच्या खात्यांवरून ‘महाविकास’आघाडीत तीव्र मतभेद ?

December 11, 2019
railway

काय सांगता ! होय, रेल्वेनं उंदीर मारण्यासाठी केला 1 कोटीहून अधिक खर्च, RTI मध्ये झाला खुलासा

December 11, 2019
uddhav-thakre

उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘शिवनेरी’वरून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा करणार ?

December 11, 2019
pankaja-Mundhe

पंकजा मुंडेंच्या ‘पोस्टर’वरून ‘कमळ’ गायब ! राज्याचं ‘लक्ष’ गोपीनाथ गडाकडे

December 11, 2019
chandrakant-Patil

पंकजा मुंडे, एकनाथ खडसे पक्ष सोडणार का ? चंद्रकांत पाटलांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

December 11, 2019
godra-junction

गुजरात दंगलीचा अंतिम अहवाल विधानसभेत सादर, PM नरेंद्र मोदींना क्लीन चिट

December 11, 2019
javed-akhtar-and-nasuruddin

नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घ्या, बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसह 727 बुध्दिजीवींचं सरकारला पत्र

December 11, 2019
samruddhi-highway

समृद्धी महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, भाजपच्या ‘या’ आमदाराची ‘डिमांड’

December 11, 2019
amit-shah

अमित शहा हिंदुत्वाचे नवे ‘लोहपुरुष’ !

December 11, 2019
LIC

LIC मध्ये आडकतील तुमचे संपूर्ण पैसे, जर नाही केलं ‘हे’ महत्त्वाचं काम, जाणून घ्या

December 11, 2019
Logo

आज खातेवाटपाला ‘मुहूर्त’ ! जाणून घ्या कोणाकडे कोणता विभाग

December 11, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना केला ‘कॉल’, म्हणाले…

in राजकारण
0
pankaja-and-devendra

बहुजननामा ऑनलाईन टीम : माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मनधरणीसाठी भाजपाकडून धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. फेसबुकवर पंकजा यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर १२ डिसेंबर रोजी त्या घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आधीच भाजपला धक्का बसला आहे. त्यामध्ये पंकजा मुंडे नाराज असल्यामुळे त्यांची ही नाराजी पक्षाला परवडणारी नाही त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहे.

आपल्या पराभवाला पक्षातलेच नेते कारणीभूत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सुत्रांना सांगितले आहे. त्यांची नाराजी ही देवेंद्र फडणवीसां विरुद्ध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बंडाचा झेंडा तर उभारणार नाहीत ना याबद्दलही अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच पंकजा मुंडे यांना फोन करुन चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. त्या दोघांमध्ये विविध राजकीय विषयांवरच चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Loading...

माजी मंत्री विनोद तावडे, बबणराव लोणीकर, राम शिंदे यांनी आज पंकजा मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पंकजा मुंडे यांना अद्यापही या सगळ्या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये. १२ डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांची जयंती असून गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन पंकजा मुंडे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading...

Visit : bahujannama.com

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsBJPbreaking newscurrent newsdevendra fadanvisFacebooklatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in MarathiPankaja Mundheram shindetodays latest newstodays marathi newstop newsUddhav ThackerayVinod Tawadeउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसपंकजा मुंडेफेसबुकबबणराव लोणीकरबहुजननामाभाजपराम शिंदेविनोद तावडे
Loading...
Previous Post

मुद्रा कर्ज योजनेतील मोठा खुलासा, सरकारला १८ हजार कोटींचा तोटा

Next Post

...तर कृषीमंत्रिपद राजू शेट्टी स्विकारणार ?, राज्यभर चर्चा

Related Posts

pankaja Mundhe
ब्रेकिंग न्यूज

पंकजा मुंडे राबवणार ‘माधवबरा’ पॅटर्न ? गोपीनाथ गडाकडे सर्वांचे लक्ष

December 11, 2019
sharad-uddhav-and-balasaheb
राजकारण

3 महत्त्वाच्या खात्यांवरून ‘महाविकास’आघाडीत तीव्र मतभेद ?

December 11, 2019
uddhav-thakre
राजकारण

उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘शिवनेरी’वरून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा करणार ?

December 11, 2019
pankaja-Mundhe
ब्रेकिंग न्यूज

पंकजा मुंडेंच्या ‘पोस्टर’वरून ‘कमळ’ गायब ! राज्याचं ‘लक्ष’ गोपीनाथ गडाकडे

December 11, 2019
chandrakant-Patil
ब्रेकिंग न्यूज

पंकजा मुंडे, एकनाथ खडसे पक्ष सोडणार का ? चंद्रकांत पाटलांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

December 11, 2019
amit-shah
ब्रेकिंग न्यूज

अमित शहा हिंदुत्वाचे नवे ‘लोहपुरुष’ !

December 11, 2019
Next Post
raju

...तर कृषीमंत्रिपद राजू शेट्टी स्विकारणार ?, राज्यभर चर्चा

Leave Comment

ताज्या बातम्या

  • पंकजा मुंडे राबवणार ‘माधवबरा’ पॅटर्न ? गोपीनाथ गडाकडे सर्वांचे लक्ष
  • 3 महत्त्वाच्या खात्यांवरून ‘महाविकास’आघाडीत तीव्र मतभेद ?
  • काय सांगता ! होय, रेल्वेनं उंदीर मारण्यासाठी केला 1 कोटीहून अधिक खर्च, RTI मध्ये झाला खुलासा
  • उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘शिवनेरी’वरून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा करणार ?
  • पंकजा मुंडेंच्या ‘पोस्टर’वरून ‘कमळ’ गायब ! राज्याचं ‘लक्ष’ गोपीनाथ गडाकडे

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat