बहुजननामा ऑनलाइन टीम –बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा आपल्या काही फोटोंमुळं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या हॉटनेसनं तिनं पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या तिचे बोल्ड फोटो सोशलवर तुफान व्हायरल होत आहेत.
प्रियंकानं आपल्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. यात प्रियंकानं बिकिनी घातली आहे. तिचं हॉट क्लीव्हेजही स्पष्ट दिसत आहे. यामुळं तिच्या हॉटनेसला चार चांद लागले आहेत. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. तिनं दिलेली पोजही लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
फोटो शेअर करताना प्रियंका म्हणते, “उन्हाळ्यातील अंतिम काही दिवस.” प्रियंकाचा हा हॉट अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. सध्या तिचे फोटो सोशलवर जोरदार चर्चेत आहेत.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.
https://www.instagram.com/p/BZj41NZDR9P/