• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पुण्यातील जम्बो हॉस्पिटलच्या मुदतवाढीचा निर्णय प्रशासनाने घ्यावा : अजित पवार

by Namrata Sandhbhor
February 27, 2021
in पुणे, राजकीय
0
ajit-pawar

Ajit Pawar Ajit Pawar

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा स्थितीमध्ये त्यांच्यावर तत्काळ उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी जम्बो हॉस्पिटलच्या मुदतवाढीबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. दरम्यान, ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सबाबत परिस्थिती पाहून जम्बो हॉस्पिटलला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बारामती हॉस्टेल येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. प्रशासनाची रणनीती काय असेल, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

२८ फेब्रुवारीला जम्बो हॉस्पिटल उभारण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराची मुदत संपणार आहे. त्यात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जम्बो हॉस्पिटलचा निर्णय विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून समितीने घ्यावा. कोरोनामुळे मृत्यू दर किती आहे, खासगी रुग्णालयांकडून सेवा घेण्यासाठी त्यांची सुविधांबाबत कितपत तयारी आहे, याबाबत माहिती घ्यावी. खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या कालावधीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयात प्रलंबित असलेली वैद्यकीय बिले द्यावीत. तसेच, इतर प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा
शासनाने दिलेल्या नियमांची अंलबजावणी काही नागरिकांकडून केली जात नाही. त्यामुळे अशा नागरिकांवर कारवाई करत मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईला गती द्यावी. त्यासाठी महसूल, पोलिस, महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त पथके तयार करावीत, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

Tags: Baramati Hostelcollector dr rajesh deshmukhCoronaDeputy Chief Minister Ajit PawarDivisional Commissioner Saurabh Raojumbo hospitalPimpri-Chinchwad Municipal Commissioner Rajesh PatilpunePune Municipal Commissioner Vikram Kumarउपमुख्यमंत्री अजित पवारकोरोनाजम्बो हॉस्पिटलजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखपिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटीलपुणेपुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमारबारामती हॉस्टेलविभागीय आयुक्त सौरभ राव
Previous Post

मॉलमधील शर्ट चोरून पळून जात होता पोलीस शिपाई, मॉल कर्मचाऱ्यांकडून धुलाई

Next Post

चित्रा वाघ यांचा वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाल्या…

Next Post
chitra-wagh

चित्रा वाघ यांचा वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाल्या...

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ajit-pawar
पुणे

पुण्यातील जम्बो हॉस्पिटलच्या मुदतवाढीचा निर्णय प्रशासनाने घ्यावा : अजित पवार

February 27, 2021
0

...

Read more

कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका लोकांचे जीव वाचवण्यासाठी कोरोनासाखळी तोडणे गरजेचे – अजित पवार

2 days ago

कामाची गोष्ट ! आता घरबसल्या Ration Card मध्ये समाविष्ट करा नवीन सदस्याचे नाव, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

2 days ago

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

3 hours ago

पंजाब सीमेवर चकमकीत पाकिस्तानी स्मगलर ठार; हेरॉईन, रायफल, काडतुसांचा साठा केला जप्त

5 days ago

हडपसर परिसरात भर रस्त्यात पत्नीचा चाकूने सपासप वार करत खून

4 days ago

तुमच्या मोबाईलमध्ये सरकारची ही 5 App असतील तर ‘या’ समस्यातून होईल तात्काळ सुटका, जाणून घ्या

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat