मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Delta Plus Variant | महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (corona virus) चा अतिशय संसर्गजन्य व्हेरिएंट (highly contagious variant) डेल्टा प्लस (Delta Plus) ची 27 नवीन प्रकरणे समोर आली (In Maharashtra, 27 new cases of Delta Plus) असून राज्यात अशा प्रकरणांची संख्या वाढून 103 वर पोहचली आहे. तर मुंबईत 128 नमून्यांमध्ये व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट आढळला आहे (In Mumbai, delta variant found in 128 samples). राज्याचा आरोग्य विभाग (state health department) आणि बृहन्मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) ने सोमवारी ही माहिती दिली
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बीएमसीने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जीनोम सिक्सेन्सिंग (genome sequencing) साठी पाठवलेल्या 188 नमून्यांपैकी 128 मध्ये व्हायरचा डेल्टा व्हेरिएंट आढळला आहे. याशिवाय इतर नमून्यांपैकी दोनमध्ये अल्फा व्हेरिएंट आढळला आहे तर 24 नमून्यांमध्ये कप्पा व्हेरिएंट आढळला आहे.
आरोग्य विभागाने सांगितले की, महाराष्ट्रात सोमवारी समोर आलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या 27 नवीन प्रकरणांमध्ये गडचिरोली (Gadchiroli) आणि अमरावती ( Amravati) 6-6, नागपुर (Nagpur) मध्ये 5, अहमदनगर (Ahmednagar) मध्ये 4, यवतमाळ (Yavatmal) मध्ये 3, नाशिक (Nashik) मध्ये 2 आणि भंडारा (Bhandara) जिल्ह्यात 1 प्रकरण आढळले आहे.
web title: delta plus variant delta pattern confirmed in 128 samples in mumbai.
फायद्याची गोष्ट ! अर्ध्यापेक्षा कमी किमतीत घरी घेऊन जा Honda Jazz, पसंत न आल्यास कंपनीला द्या परत