• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘या’ 91 वर्षांच्या डॉक्टरांनी केली अनुष्का शर्माची डिलीव्हरी; करीनाही रांगेत

by sajda
January 14, 2021
in bollywood news
0
Anushka Sharma

Anushka Sharma

बहुजननामा ऑनलाइन टीम – लोकप्रिय अभिनेत्रींची प्रेग्नन्सी आणि बाळंतपणं यांच्याकडे त्यांचे चाहते खूप लक्ष ठेऊन असतात. अनुष्का शर्मा 11 जानेवारीला दुपारी मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. अनुष्का तिच्या गर्भारपणादरम्यान पारशी डॉक्टर रुस्तम सोनावाला यांच्याकडे उपचार घेत होती. डॉक्टर रुस्तम सोनावाला यांचे वय सध्या 91 एवढे आहे. त्यांचा अनुभव आणि तज्ञतेसाठी ते मोठे लोकप्रिय आहेत. याच डॉक्टरांनी अनुष्काची डिलिव्हरी केली आहे.

डॉ. सोनावाला हे वैद्यकीय क्षेत्रात अतिशय आदराने घेतलं जाणारं नाव आहे. त्यांच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या एक चांगल्या  योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानंही गौरवण्यात आलेआहे. वैद्यकीय क्षेत्रात या डॉक्टरांना आर. पी. सोनावाला या नावानंही ओळखलं जातं. २० डिसेंबर २०१६ मध्ये ब्रीच कॅंडी रुग्णालयात करीनानं तैमूरला जन्म दिला होता. आता करीना दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. फेब्रुवारीमध्ये करीना दुसऱ्या बाळाला जन्म देईल. मात्र आता असे कळते आहे की, आता करीनाही दुसरी डिलिव्हरी याच सोनावाला यांच्याकडून करून घेणार आहे.

डॉ. सोनावाला म्हणजेच डॉ. रुस्तम फिरोज सोनावाला. आता वयाची नव्वदी पार करूनही तंदरुस्त असलेले सोनावाला यांनी आपली प्रॅक्टिस 1948 साली सुरू केली. सोनावाला आपल्या आत्मचरित्रात लिहितात, की तेव्हा डॉक्टर रुग्णांची नाडी पाहून उपचार करायचे. डायग्नोस्टिक प्रक्रिया आणि रक्तगटासारख्या गोष्टी नंतर आल्या.’ इतकंच नाही, तर सोनावाला यांनी इंट्रा गर्भाशय गर्भनिरोधक या यंत्राचा शोध लावला. त्यांना 1991 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. रश्मी उदयसिंह यांनी डॉ. सोनावाला यांच्यावर एक पुस्तक लिहिलं असून त्या पुस्तकाचे नाव ‘लाईफ गिव्हर’ (Life giver) आहे. तसेच विशेष म्हणजे  करिश्मा आणि करीनाच्या जन्मावेळी त्यांची आई बबिता यांची डिलिव्हरीही डॉ. रुस्तम सोनावाला यांनीच केली होती. सोबतच नीतू सिंह, गौरी खान,  जया बच्चन आणि विजय माल्ल्यांच्या पत्नीचीही प्रसूती याच डॉ. रुस्तम सोनावाला यांच्या हातानं झाली आहे.

Tags: Anushka Sharmadoctorअनुष्का शर्माडिलीव्हरीडॉक्टर
Previous Post

शरद पवारांचे ‘ते’ विधान अन् चर्चेला उधाण, मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता ?

Next Post

Pimpri News : प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी दोघांनी चोरले तब्बल 26 महागडे स्मार्ट फोन

Next Post
Pimpri

Pimpri News : प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी दोघांनी चोरले तब्बल 26 महागडे स्मार्ट फोन

Khesari Lal Yadav
bollywood news

Khesari Lal Yadav New Song : ‘खेसारी लाल-चांदणी सिंह’चं नवं गाणं Out ! लेहंगा घालायलाच विसरली अभिनेत्री

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) आणि अॅक्ट्रेस चांदणी सिंह (Chandni Singh) यांचं...

Read more
Pune

Pune News : कानून के हाथ बहुत लंबे होते हैं ! चोरटयांचा 30 KM पर्यंत 700 CCTV मधून काढला ‘माग’, 55 लाखांचे दागिने चोरणार्‍या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

January 28, 2021
Pune

Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 224 नवे पॉझिटिव्ह, 149 जणांना ‘डिस्चार्ज’

January 28, 2021
Varun Dhawan

Varun Dhawan-Natasha Dalal Honeymoon : वरुण धवननं पोस्टपॉन केलं हनीमून ! ‘या’ कारणामुळं केला प्लॅनमध्ये बदल

January 28, 2021
Jai Shriram

जय श्रीराम ! अयोध्येतील राम मंदिरासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या 211 किलोच्या विटा

January 28, 2021
online

13 वर्षांचा मुलगा मोबाइलवर करत होता Online Search, ‘ते’ पाहून घेतला गळफास

January 28, 2021
Gold

गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

January 28, 2021
WhatsApp

WhatsApp नं डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला ‘फेस’ आणि ‘फिंगरप्रिंट’ अनलॉक, ‘असं’ करेल काम, जाणून घ्या

January 28, 2021
Osho

मुख्य भूमिकेत रविकिशन असणार्‍या ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’मधून होणार ओशोंचं दर्शन

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

PMC बँक घोटाळा प्रकरणी ED ची धाड; आ. हितेंद्र ठाकूरांचा विवा ग्रुप ‘रडार’वर

6 days ago

रेणू शर्मानं बलात्काराचे आरोप घेतले मागे, म्हणाली – ‘माझी बहिण मानसिक दबावाखाली होती, धनंजय मुंडे आणि तिच्यात सलोख्याचे संबंध नव्हते’

6 days ago

महाराष्ट्र : धक्कादायक ! सुनेला अपशकुनी ठरवत पोटात घुसवल्या सुया, डॉक्टरांनी दिलं जीवदान

4 days ago

Birthday SPL : हिमांशीसोबतच्या वादानंतर पंजाबच्या ‘कॅटरीना कैफ’नं केला होता आत्महत्येचा प्रयत्न ! वडिलांनी सांगितले होते अनेक ‘सिक्रेट’

1 day ago

कर्नाटक लोकसेवा आयोगाचा पेपर फुटला; आज होणारी परिक्षा रद्द, पेपर फोडणार्‍या 6 जणांना अटक

4 days ago

काय सांगता ! होय, प्रेयसीला भेटण्यास गेला होता 11 वी चा विद्यार्थी, कुटुंबियांनी पाहिल्यावर सुटला पळत अन् थेट पोहचला PAK मध्ये

2 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat